Nojoto: Largest Storytelling Platform

Best रात्री Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रात्री Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutरोज रात्री के भजन, कुत्रे रात्री का रडतात, कुत्री रात्री का रडतात, 'शुभ रात्री शायरी', बोल ना रात्री,

  • 15 Followers
  • 58 Stories

Shankar Kamble

चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली
थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली..

सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे
गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे..

क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी
तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी..

जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे
मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे..

सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे
धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे..

©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
रात्रीच्या वेळी एक काजवा
चमकतो किर्र अंधारात
टिमटिमता तो प्रकाश पण
उजेड त्याला देतो काळोखात

एक छोटीशी वात तू ही
पेटव वेड्या खोल अंतरात
बघ प्रभात उजडेल तुझी मग
लखलखती जशी चांदरात

नैराश्याची करून होळी
प्रदीप्त कर तुझी सांजवात
जीवन होईल सुरेल गाणे
आशा तुझी रे येता रंगात शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्रीच्या वेळी...
#रात्री #वेळी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रात्री #रात्री #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रात्री उशिरापर्यंत जागतोय
तूझ्यावाचून माझा 
गळा दाटतोय,
कळत नाही, 
का असं होतंय,
शेवटी वाटतंय
की मीच चूकलोय ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रात्री
#रात्री 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

Dhiraj Mali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रात्री #रात्री #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रात्री उशिरापर्यंत जागतोय
तूझ्यावाचून माझा 
गळा दाटतोय,
कळत नाही, 
का असं होतंय,
शेवटी वाटतंय
की मीच चूकलोय ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रात्री
#रात्री 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

Pankaj Singh Chawla

दिन बिता दिल से बिता,
रात हुई गुफ्तगू हुई,
नाजाने हमसे क्या खता हुई,
लगा वो हमसे कुछ रुस्वा हुई,
कह कर अलविदा शुभ रात्री वो ख्वाबो में चली गई।। #Gud #night #शुभ #रात्री
#Dream #dil #talk #hindi. #हिंदी

#Yqbaba #yqdidi #yq #yqpaaji #yourquotes #writer #writing #yqpowrimo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiरात्रीच्या_वेळीतुझी_यादyqtai

read more
पुरी रात जागून काढली
रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली,
समजलं नाही सकाळ केव्हा झाली
रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली,
छान मैफल तुझ्या आठवणींची जमली
रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्रीच्या वेळी...
#रात्री #वेळी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#रात्रीच्या_वेळी#तुझी_याद#yqtai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रात्री #रात्री #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
दिवसभर नजरेसमोर असतेच,
तरी रात्री स्वप्नात का येतेस, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रात्री
#रात्री 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

"ANUPAM"

काव्यात्मक अंकुर

स्वप्न

रात्रीतल्या तुझ्या स्वप्नांची जागा,
आठवणींच्या ओल्याव्यात आहे.
कळी नजरेस पडावी म्हणून, 
अंकुराचे दिवस गारव्यात आहे.

©काव्यात्मक अंकुर #स्वप्न #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#रात्री #Night #coldnights #marathi #charolya #marathicharolya #nojotomarathi

Bajarang Jadhav

read more
*पारखून* घेतलं तर कोणीच
             *आपलं* नसतं...!!
                      आणि
     *समजून* घेतलं तर कोणीच
             *परकं* नसतं...!!

                 *(शुभ रात्री)*

🌷🌳🌷🌳🌷💝🌷🌳💙🌳💙🌳🌷🌷
 #😴शुभ रात्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile