Find the Best प्रतिबिंब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutप्रतिबिंब का अर्थ, उत्तल दर्पण का प्रतिबिंब, प्रतिबिंब meaning in english, प्रतिबिंब in english, प्रतिबिंब quotes,
Abhiraj kumar
इक आईने का जिक्र मेरे भी कहानी में है, जिसे मेरी परछाई का वो जरिया बनाया मैने, एक प्यास की अवधारणा जैसे होती पानी में है, एक यौवन की चंचलता जैसे होती जवानी में है, मगर हर परछाई सत्यता से परिचय देती कहां है, मन के अंदर सत्यता बाहरी भ्रम में डूबा जहां है, मैं भी इसका पात्र बना और प्रतिबिंब को मान चला, कभी मिली शीतलता भी तो कभी मेरा हृदय जला, सत्य की बात माने तो स्थिरता है परम सत्य , मगर ये कैसा सत्य हुआ जो समय समय उभरता ढला.. -@bhi ©Abhiraj kumar #प्रतिबिंब और सत्य । Lakshmi singh Ritika Gupta Pratibha Tiwari(smile)🙂 Pragya singh suman kadvasra
#प्रतिबिंब और सत्य । Lakshmi singh Ritika Gupta Pratibha Tiwari(smile)🙂 Pragya singh suman kadvasra
read moreManoj A.Kale
पहावे तुला नि दिसावे मला.. प्रतिबिंब माझे, हसावे तू नि उमळावी कळी.. गालावर माझ्या, रुसावे तू नि काढावी समजूत.. मी माझ्या परीने, रडावे तू नि चुकावा ठोका.. काळजाचा माझ्या... ©Manoj A.Kale #प्रतिबिंब
Satish Chandra
करीब़ आते हो तो डर सा लगता है, देखा नहीं न ख़्वाब हसीन कोई सच होते हुए, इसलिए घर होते हुए भी मुझे बेघर सा लगता है; कि ख़्वाबों की सिलवटों से, बदली उन करवटों से, झाँककर तो देखो, एक आईना खड़ा है, बिलकुल समकक्ष तुम्हारे रूबरू करने तुम्हें तुम्हारी रूहानियत से; वही रूहानियत जो प्रतिबिंब है तुम्हारी खुबसूरत सी काया का तुम्हारी अप्रत्याशित छाया का, और आज उस काया से वाकिफ़ होकर मैं भी फ़ना हो चला और आज उस छाया से इश़्क कर मैं मुकम्मल हो गया। #FreakySatty #poetry #हिन्दी #पास #डर #फ़ना #इश़्क #मुकम्मल #रूहानियत #प्रतिबिंब #काया #छाया #वाकिफ़ #रूबरू #सिलवटें #करवटें #आईना #YQdidi
Kunal Salve
प्रतिबिंब तुझे मी पाण्यात पाहिले एकाच चेहऱ्याच्या प्रेमात हृदय नकळत प्रिये दुसऱ्यांदा पडले ! शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
read moreRashmi Hule
बोलुन चालून प्रतिबिंबच ते... वर वर चे...आरसा असो वा पाणी... किंवा डोळे... जे दिसते तेच दाखवते... चेहर्यामागचे सत्य दिसले असते तर... कदाचित जग वेगळे असते का?? दृष्ट, सुष्ट, दया, कपट, राग लोभ कोणत्या भावना दिसतात प्रतिबिंबात.?? .. का दृष्टि आड सृष्टी हेच योग्य... Meaning :-Vaise to pratibimb hi hai vo Jo दिखता h, vahi दिखाता hai. Fir aaina ho, pani ya aankhe, usame insaan ke man ka rag, lobh, daya, kapat, hinsa kuch bhi nhi dikhata, dikhta to shayad duniya alag hoti, ya fir ye drushti se pare shrushti yahi sahi hai.. Kuch samaz nhi aata... 😔 Rashmi ............................................ शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे
Meaning :-Vaise to pratibimb hi hai vo Jo दिखता h, vahi दिखाता hai. Fir aaina ho, pani ya aankhe, usame insaan ke man ka rag, lobh, daya, kapat, hinsa kuch bhi nhi dikhata, dikhta to shayad duniya alag hoti, ya fir ye drushti se pare shrushti yahi sahi hai.. Kuch samaz nhi aata... 😔 Rashmi ............................................ शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे
read morePankaj Singh Chawla
मेरी पहचान अब वो बन गया है, उसके नाम में मेरा नाम जुड़ गया है, पुकारता है कोई उसको सुनाई मुझकों देने लगा है, मेरी पहचान अब वो बन गया है... देखूं जब दर्पण तो प्रतिबिंब उसका दिखाई देने लगा है, मेरी रूह में वो इस कदर समाने लगा है, निवाला खाता है वो तृप्ति का एहसास मुझे होने लगा है, मेरी पहचान अब वो बन गया है... गुनगुनाहट में उसकी शब्द है मेरे, मेरे भावो को कंठ उसका मिलने लगा है, मेरी पहचान अब वो बन गया है... #पहचान #प्रतिबिंब #शब्द #कंठ #yqbaba #yqdidi #yqpowrimo #pchawla16
#पहचान #प्रतिबिंब #शब्द #कंठ #yqbaba #yqdidi #yqpowrimo #pchawla16
read moreAtul waghade
प्रतिबिंब तुझे ,बघंशील तसे क्षणात वाटेत तुला मी हरवलो कुठे वेळ काळ तुला जाणवेल तसे तो मी हा नाहीचं आहे हसरा चेहरा का दु:खी आहे कुठे ठेवलो मी स्वतः ला प्रतिबिंबात तो दिसत नाही आहे वाटू लागेल तूला , का मी गर्दीत लपलो आहे असा स्वत:च प्रतिबिंब दिसे नाहीसा झाला आहे तसा मग शोधशील तू स्वत:ला विचार करताना भेटशील स्वत:ला... -Atulwaghade शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
read moreAtul Waghade
प्रतिबिंब तुझे ,बघंशील तसे क्षणात वाटेत तुला मी हरवलो कुठे वेळ काळ तुला जाणवेल तसे तो मी हा नाहीचं आहे हसरा चेहरा का दु:खी आहे कुठे ठेवलो मी स्वतः ला प्रतिबिंबात तो दिसत नाही आहे वाटू लागेल तूला , का मी गर्दीत लपलो आहे असा स्वत:च प्रतिबिंब दिसे नाहीसा झाला आहे तसा मग शोधशील तू स्वत:ला विचार करताना भेटशील स्वत:ला... -Atulwaghade शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
read moreDeven Dpk Rawat
लिखने के लिए हर बार तुम्हारी फोटो ही जरूरी नहीं, प्रतिबिंब तुम्हारा आंखों की कोर से कभी हटता ही नहीं। ©Deven Dpk Rawat #प्रतिबिंब
yogesh atmaram ambawale
वाचते जेव्हा ती माझ्या कविता, आवर्जून एक गोष्ट सांगते. म्हणे तुझ्या कवितेतील प्रत्येक शब्द मला माझे प्रतिबिंब वाटते. छान वाटते खूप,मनात आनंद ही खूप होतो. माझ्या मनातील प्रेमभाव, कवितेच्या रूपाने तिच्या नजरेत तर येतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रतिबिंब... #प्रतिबिंब1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रतिबिंब... #प्रतिबिंब1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more