Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीपणा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीपणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमीपणा meaning in hindi, मीपणा इन इंग्लिश, मी पण सिरीयल, मी पणा सोडा, मीपणा,

  • 3 Followers
  • 3 Stories

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मी पणाला सोडा
घ्या कमीपणा थोडा
दुरवलेली माणसे मायेने जोडा 

कर अहंकाराचा त्याग 
आपलेपणाने वाग
सोडून दे मनातील राग 

विसरुनी धर्म जात पात
पुढे कर माणुसकीचा हात 
तुलाही मिळेल मायेची साथ 




 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मी पणा सोडा अनेक ह्या विळख्यात अडकले |
स्वार्थीपणाचा अहंकार हाती काहीच नाही आले |

मी पणाने गती नाही तर अधोगती होते |
साह्य करून जगा प्रगती होते || सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मीपणा #yqtaai

read more
नेहमीच नडतो हा 'मी' पणा
नाते ही तोडतो हा 'मी' पणा.
दुरावा वाढवतो हा 'मी' पणा
गर्व ही अंगी भरतो हा 'मी' पणा.
नावाची माती करतो हा 'मी' पणा
होत्याचे नव्हते ही करतो हा 'मी' पणा.
प्रत्येक बाबतीत आडकाठी हा 'मी' पणा
लोकांच्या नजरेत ही खटकतो हा 'मी' पणा.
म्हणूनच 'मी' नाही आपले म्हणत नाती जोडा
मारक आहे हा 'मी' पणा ह्या 'मी' पणाला सोडा. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #मीपणा #yqtaai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile