Nojoto: Largest Storytelling Platform

Best विठूराया Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विठूराया Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutविठुरायाची आरती, विठुरायाची भजन, विठूराया तुझी पाहिली पंढरी, विठूरायाची नगरी चंद्रभागे तिरी पंढरी, विठूरायाची नगरी डीजे सॉंग,

  • 1 Followers
  • 1 Stories

pooja d

विठुराया, तू बसला असा
आंब्याच्या रासामधी ।
इथे जगणं मुश्किल झालंय
आमचं ह्या कोरोना मधी ।।
कधी होईल सुटका 
ह्यातून आमची ।
दाखव आता काहीतरी 
लीला तुझी ।।

 #विठूराया  #कोरोना  #मराठीकविता  #yqtaai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile