Nojoto: Largest Storytelling Platform

Best उचकी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उचकी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउचकी का लागते in marathi, सारखी उचकी का लागते, माणसाला उचकी का लागते, उचकी का लागते, उचकी meaning in english,

  • 6 Followers
  • 10 Stories

Kunal Salve

#उचकी 😋

read more
येतील जेव्हा तुला उचक्या 
समजून जा मीच असेल तुला आठवलं 
तुझ्या नवऱ्याला सांभाळशील,
नाहीतर तो बोलायचा, मी इथंच!
हे कसं काय घडलं ? 😋😍😘 #उचकी 😋

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
उचकी लागली की,
तुझा फोन येणं आता बंद झालंय !
तू सोडून गेली म्हंटल्यावर हृदय बाद 
डोक्याने उचकी मागचं शास्त्रीय कारण जाणलंय 😍😋  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
उचकी जरा येता।
विचारी सर्वजण।
काढली आठवण।
                     कुणी तुझी।।

यावी न उचकी।
तुझ्या नावे राणी।
पितोय मी पाणी।
                     ग्लासभर।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
लागली न मला।
एकही  उचकी ।
आठवण माझी।
                  न काढली।।
तशी तर रोज।
काढे आठवण।
पुरावा देऊन।
                  उचकीचा।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
कधी लागेल,सखे तुला
उचकी माझ्या नावाची।
आणि कधी काढणार तू 
आठवण अपुल्या प्रेमाची। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

gauri kulkarni

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
अस म्हणतात उचकी लागली की 
कुणीतरी आपली काढत असते आठवण,
मग नकळतच मनात रेखले जाते
आवडत्या नावांचे रिंगण.
©®गौरीहर्षल

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
उचकी कधी का इतकी येते
खरंच कुणी का आठवन काढत असते

कि फक्त का हा बोल आहे मनाचा
समाजावून पाहते असेल कुणीतरी 
आठवण काढते माझी कधीतरी.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
का इतक्या प्रमाणात आठवण काढते,
माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते.
उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही,
आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय,
म्हटल्याशिवाय राहवत नाही.
पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते,
तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते.
देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते,
बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते.
कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय.
जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय.
पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी,
म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
एक क्षण ही असा जात नाही,
की तुझी आठवण येत नाही.
इतकं असूनही तुझा कॉल येत नाही,
किती आठवण काढतोस,बस्स कर.
जीव जात आला आहे उचकी ने,
आता तरी आठवण काढणं बंद कर.
☺️😊☺️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile