Find the Best देहाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा lyrics, देहाची तिजोरी lyrics, देहाची तिजोरी मराठी भजन, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा प्रार्थना, देहाची तिजोरी प्रार्थना,
pranali kawale
White शुभ सकाळ सर्वांना 🌹 ☕☕☕☕☕☕ नका करू खराब आयुष्य हे मोलाचे... होऊनी व्यनाधीन भागीदार दुःखाचे... कित्येकांचे उठले घर लेकर-बाळं रास्त्यावर... बाबा करीतो व्यसन व्यसनाधीन झाला आधार ... #आहे #तुमच्या #हाती #बळ #मोठे #आमृताचे... #नका #करू #नासाडी #आपल्याच #या #देहाची.... नका पिऊ दारू,शिगारेट मद्यपान हाती नका घेऊ... सोडून ही वाईट सवय चला व्यसन मुक्त होऊ... ही खुपच आहे वाईट शान सेवन करणे सोडून देऊ... चरस,गांजा,शिजारेट,दारू चला व्यसन मुक्त होऊ... #व्यसन #नाही #सुटत #तुमचे #व्यसन #मुक्ती #केंद्रा #जाऊ... व्यसनाधीन आहात तुम्ही चला व्यसन मुक्त होऊ... व्यसनाचा सोडूनी आधार शिक्षण तेथील आपण घेऊ... होईल या जीवनाचा उदार चला व्यसन मुक्त होऊ... #अनेकांचे #जीवन #आपण #शापीत #सावलीत #नेऊ... #प्रत्येकांचा #ध्यास #ठेवा चला व्यसन मुक्त होऊ... थीम पोस्ट.__.#दारुचेदुष्परिणाम __ 👉मित्र हो...हे सर्व काही मी तुम्हाला नविन सांगत नाही . आपल्या आजुबाजुच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतेच. माझे सांगणे एवढेच आहे _चैन/_मौज _मजा __करा __पण __कोणत्याही __गोष्टीला __आहारी __जाऊ __नका. 👉आपल्या परिवाराला आपल्याबरोबर असताना किंवा आपल्या नंतर त्रास होईल असं वागू नका..🙏🙏 ©pranali kawale #Sad_Status गुड मॉर्निंग
#Sad_Status गुड मॉर्निंग
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited