Nojoto: Largest Storytelling Platform

Best कमळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कमळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकमळ समानार्थी शब्द मराठी, कमळ समानार्थी शब्द संस्कृत, कमळ समानार्थी शब्द, कमळाचे देठ समानार्थी शब्द, कमळ चित्र,

  • 2 Followers
  • 3 Stories

Prerna Survase

पाकळ्या उमलतात जश्या कमळाच्या
उमलतं त्याच मन ही अगदी तस्स... 
 पाकळी मागोमाग पाकळी....

©Prerna Survase #कमळ #त्याच_मन Apla Shreyu 😌😚
#marathi #मराठीप्रेम

kadamkl

विना पाण्याचे
सरोवर बनत
नाही
विना प्रेमाचे
मनाशी मन जुळत नाही

©KadamKl #lotus
#कविता #चारोळी #कमळ 
#फुल #पुणेकर 
#गुजरात

kadamkl

खुप चांगले आहे
आपले स्टेटस 
तु माझी जाई
आणि मी तुझा लोटस

©KadamKl #lotus
#मराठी #चारोळी 
#कविता #कमळ

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile