Find the Best ज्याला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutज्याला स्त्री आई म्हणुन कळली, ज्याला अंत नाही असा, ज्याला खरी परीक्षा नाही असा, ज्याला मरण नाही असा, ज्याला कोणी शत्रू नाही असा,
Bhaurao Palekar
💐💐💐💐.. *आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये।* *यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? सद् गुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची.* *अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो सुखी* *💐🙏🏼 शुभ सकाळ 🙏🏻💐* 🙂
Vaibhav Talye
मी तो मुलगा नाही , ज्याला प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मुली आवडतात ,मी तो मुलगा आहे ज्याला प्रत्येकवेळी तूचआवडतेस ...... #FlowerBeauty
Suraj Sabale
Hindi shayari quotes 🔹 *चिंतन* 🔹 आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? सद् गुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो सुखी.... -- सुरज साबळे #NojotoQuote #thought
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited