Find the Best नेहमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनेहमी आनंदी रहा in english, गारा नेहमी का पडत नाहीत, नेहमी meaning in english, नेहमी आनंदी रहा, नेहमी हसत रहा,
मनातले बोल...
तु सोबत असताना मन माझ कमालीचा खूष होत, तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुन्हांदाआठवत.. मन माझ, आठवत तुला असतं आवाज तुझा ऐकायला मिळावा , म्हणून वेड ते माझ्याबरोबर भांडत .. नेहमी तुझ्या बरोबर राहाव म्हणून ते हट्टाला पेटतं, तू भेटल्यावर मात्र खुदकन हसतं.. स्पर्श तुझा होताच मनीमन लाजतं, असाच स्पर्श तुझा नेहमी मिळावा अशी मागणी माझ्याकडं ते करतं.. तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मन माझं विरघळलत, तुझे बोलणे ऐकून मन माझं वेड्या सारखं नाचत.. मध्येच शांत होऊन मलाच प्रश्न विचारत, माझ उत्तर न मिळताच उगीच ते एकटं एकटं रडत.. -sayali... #poetry
ओम.. 😘😘 काव्यवेडा
प्रीत असावी चंद्र अन चांदण्या सारखी नेहमी प्रकाश देणारी. 🌛🌟 प्रीत असावी राधा अन कृष्णासारखी 👩❤️💋👨 संपूर्ण जगाला स्मरणीय असणारी.. प्रीत असावी तुझ्या अन माझ्यासारखी नेहमी प्रेम करणारी.. 😘😘 M.. #love
Nitin Tongare
......Imagin of love ...... जेव्हा तु माझ्या या छोटयाशा आयुष्यात आली तेव्हा असं वाटायला लागल की जस मला खुप काही मिळालं माझ्याकड बघून हसाव ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त कराव्या आणि माझ्याशी बोलतच रहावं💝💝 कधी कधी तुला भेटावस वाटतं तर कधी कधी तुझ्याबरोबर काही क्षण सोबत रहावस वाटत पण नाशिबालाच दोष देत मनातल्या इच्छा अपेक्षाना सावराव लागत जस मला वाटत ,तस तुलाही कदाचित वाटत असेल पण कायम मागचा पुढचा विचार करून स्वतःला मात्र तू खुप दुःख देत असेल आणि नेहमी दुसऱ्याचाच् विचार करुन त्रास सहन करून घेत असेल अस वाटत की तुला खुप प्रेम द्याव पण ते सुद्धा द्यायला नशीब साथ देत नाही😔😔 अस तर मला खुप काही वाटतं पण मात्र नेहमी Imagine करुनच समाधान मानाव लागतं💕😢😢😢😢 # Nitin Tongare.....
drdeoshinde48
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍 नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत जेवता जेवता मधेच थांबत असत आणि एक भला मोठा ढेकर देत असत मी म्हणायची रागवून आजोबा हे काय करताय तुम्ही आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून अग पोरी मी फक्त ढेकर देतोय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल त्यालाच असते जास्त अक्कल मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत मी जवळ गेले की मला म्हणत पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव एकटं एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत म्हणजे काय? म्हणजे काय? इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो? वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की एक ती अशी होती दुसरी ती तशी होती अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती इतक्यात खोलीत आजी यायची, आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची आणि आजोबा चटकन विषय बदलायचे घसा खाकरत म्हणायचे आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत दूरदूरच्या ढगात असत कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही काय बघत असतील हे मी दूर पाही मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍
aajoba😍
read moreGeeta Gopale
आयुष्यात काही व्यक्ति अशा असतात; ज्यांच्या विषयीच्या भावना शब्दात मांडण नेहमी कठीणच.... पारिजातकाच्या फूलासारखा फक्त दुसऱ्याच्या आयूष्यात सुगंधाची उधळन करत रहाणं... त्यांच्या विषयीच्या भावनांना शब्दात गुंतवनं म्हणजे मोठा अवघड खेळ... miss u... गणु भाऊ... असाच नेहमी सोबत रहा....💜💜 -©गीतू #brolove
SHRAVANTI HABLE
#OpenPoetry जेव्हा तू होतीस.. पहिला दिवस तो कॉलेज चा ... न कळत जेव्हा सोबत बसलो.. अन् नवीन मैत्रीचा ऋतु सुरू झाला... तेव्हा तू होतीस.. कॉलेज च्या अड्यावर सोबत जेव्हा मस्ती करायचो.. अन् तास न तास गप्पा मारायचो.. तेव्हा तू होतीस.. माझ पहिल प्रेम मी जेव्हा व्यक्त केलं... आणि हरवलं सुद्धा..तेव्हा सावरायला.. तू होतीस.. विरहाच्या त्या दुःखा मधून, एकमेकींना सावरत जेव्हा अतूट नातं निर्माण झाल... तेव्हा ही तू होतीस.. तास न तास पेपर लिहीत असताना एकमेकीं साठी थांबायचो.. तेव्हा तू होतीस... परीक्षां मधल्या KTया पण एकत्र मिळून सोडवल्या.. त्या प्रत्येक कष्टात साथ दिली... तेव्हा तू होतीस.. प्रत्येक वेळी भांडून जेव्हा पुन्हा एकत्र यायचो.. तेव्हा तू होतीस.. जेव्हा जगलो तो सोनेरी काळ आयुष्याचा.. त्या प्रत्येक प्रवासात सोबतीला.. फक्त तूच होतीस.. माझ्या हसण्यात,माझा राडण्यात.. नेहमी जिची आठवण येत राहिली..ती तूच होतीस.. कोणापुढे ही व्यक्त ना होणारी मी..जीच्याकडे व्यक्त व्हायचे.. ती तू होतीस... अन आज आयुष्याच्या एक वळणावर..ना तू माझा सोबत.. ना मी तुझा सोबत.. तुला कळलं नसेल कदाचित माझा साठी तू कोण होतीस.. अन आता सगळे आहेत सोबतीला.. पण फक्त तूच जवळ नाहीस नेहमी सारखी.... -श्रावंती
निसर्गविश्व
कलाकार कोणत्याही क्षणी स्वस्थ नसतो. आपल्या निर्मितीत ग्रस्त असतो. स्वप्नांच्या दुनियेत मस्त असतो. कलाकार नेहमी व्यस्त असतो. निवारण त्याचे जो त्रस्त असतो. हुरूप त्याचे जो सुस्त असतो. प्रेरणा त्याची जो खस्त असतो. कलाकार नेहमी व्यस्त असतो. कमी तिथे जास्त असतो. हर परिस्थितीत रास्त असतो. उगवत्या उमेदाचा वरदहस्त असतो. कलाकार नेहमी व्यस्त असतो. अभिप्राय प्रेम करून कलेवर मदमस्त असतो. कलाकार म्हणूनच भारदस्त असतो. गुरूवर्य सौ. सुरेखा हिरवे
अभिप्राय प्रेम करून कलेवर मदमस्त असतो. कलाकार म्हणूनच भारदस्त असतो. गुरूवर्य सौ. सुरेखा हिरवे
read moreVikas Jagtap
💓 कारण ती माझी Teddy 🧸 आहे 💓 माझ्या सरळ स्वभावाला लाईक करणारी, डोळे मिटुन पण माझ्यावर विश्वास ठेवणारी, माझ्या प्रेमाचा सन्मान करणारी, कारण ती माझी teddy आहे.... नाकावर नेहमी राग ठेवणारी, पण मनाने नेहमी साफ राहणारी, एक स्मित हस्य देऊन मला शांत करणारी, कारण ती माझी teddy आहे.... एखादे माझे चुकले तर समजून घेणारी, माझ्या डोळ्यात तिचे स्वप्न बघणारी, माझ्या आयुष्याला वेगळेच वळण देणारी, कारण ती माझी teddy आहे.... #Teddy.....💓
#teddy.....💓
read morePanu Hatankar
थकले मी तुला खंर सांगून तूला ते नेहमी खोटेच वाटले मी नेहमी तूझ्या सोबत होती पण तुला परकेच नेहमी आपले वाटले -panu😍 I'm tired now 😐 #tried #truth #quotes #feelings #nojoto #nojotomarathi #followme #supportme #likes #comments
I'm tired now 😐 #tried #Truth #Quotes #feelings nojoto #nojotomarathi #followme #supportme #likes #comments
read moreManoj Raut
जे लोक दुसर्यांना नेहमी फसवतात व खोटे बोलत असतात , त्यांच्या LIFE मध्ये नेहमी दुःख हे लिहिलेले असते. manoj
manoj
read more