Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवणीतला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवणीतला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआठवणीतला दिवस, आठवणीतील काव्य, आठवणीतला पाऊस लेख, आठवणीतला पाऊस निबंध, आठवणीतला पाऊस,

  • 1 Followers
  • 1 Stories

Swapniel Gaekwad

#bestfrnds

read more
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुझ्या बसणाऱ्या सरी, 
आठवणी देऊन जातात
माझ्या लहानपणीच्या, खोडकरपणाच्या,
एकांतात गाळणाऱ्या अश्रुंच्या ।

आज पर्यंतचा आपला प्रवास,
 मैत्रीच्या नात्यापलीकडचा राहीलाय,
माझ्या प्रत्येक सुखा दुःखात,
तू माझा साथीदार बनून आलास ।

मी ही कंटाळलो नाही तुझ्या ह्या बरसण्याला,
मैत्रीचा खरा अर्थच तू समजावलास,
निष्ठा आणि प्रयत्न तू देखील पाहिलेस,
परंतु तुला आणि मला समाजाने गरजे पुरतं
मर्यादित ठेवलंय ।

#आठवणीतला पाऊस
©-स्वप्निल

©Swapniel Gaekwad #bestfrnds

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile