Nojoto: Largest Storytelling Platform

Best उद्योजक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उद्योजक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउद्योजक meaning in english, उद्योजक राम मंदिर, उद्योजक मित्र, भारतीय उद्योजक, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम,

  • 1 Followers
  • 1 Stories

विचित्र शायर

उद्योजक हो र गड्या...

किती जागल्या मिठाला तू जागणारे
उठ आता उभा हो र गड्या आता मीठ आपल्या रक्ताचं बनव र
उद्योजक हो र गड्या आता उद्योजक हो..

किती दिवस तू करणार रे ती हमाली,
१० ते ५ तर कधी नाईट शिप साठी पळणार रे,
उठ आता स्वतः साठी कर कष्ट रे
बनव तुझी वेगळी ओळख रे,
उद्योजक हो रे गड्या आता उद्योजक तू हो....

खेतरे तू किती दिवस दुसऱ्याच्या दरी झिजवणार रे,
घे तू ध्यास आता मनी अन झिजव रे स्वताला स्वतः साठी र
थोडा वेळ लागू दे र गड्या पण हार तू मनी नको
उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो...

मान्य की थोडी फाटेल रे,
पण आपल्याच फाटक्या मध्ये आपलाच पाय दिसेल रे,
उठ आता जागा हो र गड्या
लोकांन सारखे नको रे जगु आता स्वतः साठी जगड रे,
उठ आता हो तयार र पाहिले पाऊल तुझे तू टाक रे,
उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो...

नसेल भाला मोठा कार्यालय तुझे नसेल ही कोणती केबिन रे,
पण कार्य शेवटी आपलेच आहे रे गड्या कर्म नेहमी तू चांगलेच ठेव,
यश मिळेल तुला लागू दे लागला थोडा वेळ र
यश येऊन पडेल पदरात एक ना एक दिवशी तू मेहनत आता स्वतः साठी कर रे,
उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो...

ब्रँड नसेल रे तुझा तर तू स्वताला ब्रँड बनव रे,
सूरवात तर कर र तू,
हार्शिल ह्या भीती ने मागे नको तू पडू रे,
लोकांच्या बोलण्या कडे तू लक्ष नको देऊ रे,
स्वतः वर ठेव तु विश्वास रे आणि स्वतः साठी करून दाखव रे,
उठ रे गड्या आता उद्योजक तू हो र आणि एक यशस्वी  रे,
उठ आता उद्योजक हो र गाड्या आता उद्योजक तू हो र...

©Sushobh Chavan be The business man
#Business #उद्योजक #मराठी #marathi #sushobh #Life #आयुष्य

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile