Find the Best अवकाळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअवकाळी पाऊस in english, अवकाळी पाऊस कविता, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2020, अवकाळी पाऊस म्हणजे काय, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी,
Dileep Bhope
तोडली झाडे झुडपे किती वाढवली शहरे विकासाचे हे असे स्वप्न भयानक नको रे पाहूस डोंगर उजाड, नष्टप्राय केले जीव असंख्यात म्हणतो पुन्हा पावसा, अवकाळी नको रे येवूस! ©Dileep Bhope #अवकाळी
शुभ पडघान
लहरी निसर्गाच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या रंगामुळे संपुर्ण भवितव्य तथा सुखायुष्याचा चेहरा सातत्याने काळानिळा होत असणाऱ्या शेतकऱ्यांना रंगपंचमीच्या रंगाचे अप्रूप काय वाटावे?? वर्षातील एकच दिवस 'बुरा ना मानो होली है.' म्हणून सुद्धा रंग लावल्याने चीड येणाऱ्या व्यवस्थेला प्रतिकाराची भीड न बाळगता निसर्ग शेतकऱ्यास राजरोस रंग फासून जातो ह्याचे दुःख कसे कळणार?? #अवकाळी आणि रंगपंचमी...!! ©शुभ पडघान #Colors
Deepali Ghoge
अवकाळी आलेला पाऊस आणि पसरलेला मातिचा सुगंध तु जवळ नसताना तुझा मला झालेला स्पर्श नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. लिहा आणि व्यक्त व्हा... #अवकाळी #yqtaai
अल्पेश सोलकर
माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस #महाराष्ट्र
माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस #महाराष्ट्र
read moreVinod Umratkar
अवकाळी पाऊस, प्रिये तुझ्यासम धो धो बरसला। माझं मन,प्रेम आणि स्वप्न सारे हिरावूनच तो परतला #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #अवकाळी #पाऊस #umratkar_vinod_for_yqmarathi
somnath gawade
हिरवळीच्या बाबतीत नशिबाने आम्ही तसे दुष्काळी ऐन काढणीच्या वेळी पाऊस पडला तो ही अवकाळी #अवकाळी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited