Find the Best पाणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपोऱ्या पाणी पेशी का, जेवताना पाणी प्यावे का, साचलेले पाणी in english, पालथ्या घड्यावर पाणी in english, पाणी न चले,
Ashwini wankhade
तु निर्मल पाणी सा मैं तुझ संग रंगा एक बूँद हू किनारे की खबर दोनो को नहीं पर हम बेहते चले एक साथ साथ तेरा पाकर मैं आबाद हू हमको जाना एक साथ है पर लेहर ना बदल मैं जुडी हू तुझ संग ये याद रख तु हर दम ©Ashwini wankhade #Barsaat साथ तेरा #पाणी #Love #साथतुम्हारा
#Barsaat साथ तेरा #पाणी Love #साथतुम्हारा
read moreSunil Zarikar
आता उरले आहे कुठे पाणी.. ज्यांच्या कडे आहे त्यांना किंमत नाही, ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोट भर पाण्यासाठी अनवाणी.. शहरात अंघोळीसाठी दोन दोन तास वाया घालतात पाणी.. गावाकडे अन्नदात्याच्या जमीनी पडल्यात कोरड्या अन दिसते फक्त डोळ्यांत पाणी.. पैशासाठी अडवतात गरीबाचे पाणी, अन शहराकडे वळवतात तेच पाणी हे राजकारणी.. शहरात मद्य बनवण्यासाठी आहे भरपुर पाणी, पण गावाकडे मृत्यूनंतर दोन थेंब पाजण्यासाठी मिळत नाही पाणी.. आपनच सर्व माणूसे जबाबदार या असंतुलनाला, चला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झाडे लावु सर्वांनी.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाणी. त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा. पाण्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांनाचं माहीत आहे. सोबतचं पाणी वाचवा आणि लिहीत राहा. चला तर मग लिहा पटापट. पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू #पाणी #उदक
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाणी. त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा. पाण्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांनाचं माहीत आहे. सोबतचं पाणी वाचवा आणि लिहीत राहा. चला तर मग लिहा पटापट. पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू #पाणी #उदक
read moresomnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
Shankar Kamble
*कसं आभाळ फाटलं* *पाणी डोळ्यांत दाटलं* *चिंब भिजला संसार* *सुख पूरात लोटलं...* *काडी– काडी जमविली* *खोपा सुंदर विणला* *रात्र भयाण काळोखी* *चांद उजेडा शिणला...* *शेतं शिवारं भिजली* *मोती पाण्यात कुजली* *घाम मातीमोल झाला* *कळ उरांत थिजली...* *घाव उरावरी कसा* *सल भळभळ दाटे* *सुख स्वप्नांचा चुराडा* *मनी बोचतात काटे...* *जाळ चुलीचा विझला* *आग पेटली पोटात* *जिवाभावाची माणसं* *दूर पुराच्या लाटेतं...* *पूर ओसरलं उद्या* *सारं होईल सारखं* *खुणां कोरलेल्या उरी* *जीवा जगणं पारखं...* ©Shankar Kamble #पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा # #baarish
#पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा # #baarish
read moreShankar Kamble
*काळया मेघुटांचा भार* *गंध दरवळ मातीला* *ओली हिरवाई माखली* *सांज भुलली उन्हाला..* *कोंब कोंब तरारले* *झाली पोटुशी धरणी* *पान्हा अमृत पाजते* *जणू पाडसा हरिणी..* *पायवाट हरवल्या* *जुनी ओळख पुसली* *ओंजळ आठवांची* *कुठे मनांत दाटली..* *शुभ्र धुक्याची चादर* *नक्षी सजली कोवळी* *रोमरोमी देहांतूनी* *दाटे नवीन नव्हाळी..* *निळे डोळे मोरपंखी* *आले भरून पिसारा* *किती साठवू पाऊस* *रिता मनाचा गाभारा..* ©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर #rain
milind sarkate
#पाणी असिफ हे आजचं नाही रे दोन हजार वर्षांपुर्वीचं आहे तु मंदीरात पाणी पिलास म्हणून की मंदीरात गेलास म्हणून अमानुषपणे छळला गेलास हे मला नक्की माहीत नाही पण.. पाण्यात 'जातीय-रसायन' मिसळल की ते पाणी माणुसकीला आग लावते हे माञ नक्की कळाल.. बघ ना तुच इतिहासात डोकावून अस्पृश्यांसाठी मंदीराचा अन् पाण्याचा ही सत्याग्रह माझ्या बाबांनी केलाय अन् राज्यघटनेद्वारे कुठे ही जाऊन पाणी पिण्याचा मूलभूत हक्क ही दिलाय पाण्यासाठी छळणारा या जगाला तु नवा नाहीस रे बघ ना थोडे मागे वळुन त्या रोहिणी नदीच्या पाण्यामुळेच सिध्दार्थ गौतमाला गृहत्याग करावा लागला.. अन् घोटभर पाण्यासाठी दारोदार फिरणार्या अस्पृश्यांना घरचा पाण्याचा हौद खुला करणार्या फुलेंना ही आयुष्यभर ञास सहन करावा लागला शेवटी एकच तहान शरीराची असो वा श्रध्देची तिला पाहणारी नजर जेव्हा धर्मांध होते तेव्हाच हिंदु -मुस्लिम ऐक्याचीच नव्हे तर देशाच्या बंधुतेची कबर जाती-जातीमुळे खोदली जाते - सरकटे मिलिंद मुरलीधर ©milind sarkate #चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927
#चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927
read moreबाबा ब्राऊनबियर्ड
तु पाणी पै इश्क लिखकै भुलगी,, कुछ आज बी आख्यां म्ह समंदर लिये बैठे हैं ..!! #P2मील #पाणी पै इश्क लिखकै ..
#पाणी पै इश्क लिखकै ..
read moreबाबा ब्राऊनबियर्ड
.. तेरी मेरी प्रेम #कहाणी,, जैसे मैं #राजस्थान और तूं #पाणी ..✍🏻 #एक अधुरी कहाणी 💔 #P2मील #एक अधुरी कहाणी 💔
#एक अधुरी कहाणी 💔
read moreAdv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी