Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमुस्कुराना भी तुझी से सीखा है lyrics, 'मुस्कुराना भी तुझी से सीखा है', मुझे इश्क है तुझी से, मुस्कुराना भी तुझी से, जिंदगी में तुझी पे लुटाऊंगा,

  • 108 Followers
  • 477 Stories

Sujata Chavan

#love_shayari 28 मे 2024 #तुझी माझी भेट#

read more
White वो प्यार भी करते है हमसे
गुस्से से...
उनकी यही अदा तो है हमारे
हिस्से मैं....

Yedu...!!

©Sujata Chavan #love_shayari 
28 मे 2024
#तुझी माझी भेट#

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.

read more
चातकाप्रमाने, बळीराजाप्रमाने
मी पण पाहत आहे वाट तुझी...
तहानल्या ह्या नद्या, तहानली ही धरणी,
फिरती माय माऊली शोधण्यासाठी थेंबभर पाणी,
आता तरी द्या दाखव दया सर्वच पाहत आहेत वाट तुझी...
आतुर झाले हे पक्षी आणि प्राणी बागडण्यात तुझ्या सरीत, बघ आला आषाढ पाहत वाट तुझी...  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.

Kunal Salve

येऊन नव्याने ती जाते 
मी जुनाच ती घेऊन जाते 
एक आठवण असते फक्त 
मला तुझ्या हवाली करून जाते 

काय काय आठवून देते 
तुझे शब्द माझ्या ओठांवर ठेऊन जाते 
तुझा सुंगध तो आठवता
ओठांना माझ्या हुरहूर लाऊन जाते 

स्पर्श करून आठवण कुठे पहा सोडते 
तुझ्या हातात हात देण्यास ती भाग पाडते
घट्ट मिठी सैल होता कामा नये 
एक आठवण पार हृदयाची स्पंदने होते 

येऊन जाते मला घेऊन जाते 
तुझ्यात मला उधळून लावते 
मी करतो कसाबसा मलाच जमा मी 
एक आठवण सारा मला 
माझ्यातून वजा करूनच सोडते ! #आठवण 
#तुझी 
#मराठी 
#yqmarathi 
#yqtaai

Kunal Salve

पाऊस खूप कोसळत आहे 
चल आज तुला आठवून घेतो 
आसवांना पण भिजायचं आहे पाऊसात 
मी फक्त जरा तु म्हणून,त्या सरींना बिलगतो ! #पाऊस 
#आठवण 
#तुझी 
#yqtaai

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.

read more
पाहताना चातकगण आसुसले,
बळीराजाने स्वागतसखी जणू 
भूमातेस बनवले,
क्षणोक्षणीची आस तूझी 
या लेकरांना लागली,
हे मेघा तूझ्या सरींमध्ये
सृष्टी नाचण्या जणू आतूरली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.

Dhiraj Mali

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण

read more
आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण

Abhishek Panchal

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका काय चाललंय? आजचा विषय आहे तुझी सावली व्हावं... #सावली #तुझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हाती येत नाहीस
आणि थांबतही नाहीस
म्हणूनच ठरवलंय आता
तुझी सावली व्हावं सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका
काय चाललंय?
आजचा विषय आहे
तुझी सावली व्हावं...
 #सावली #तुझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes   या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.

read more
दाटले गगनी नभ, सुर्याची प्रभा लोपली
उन्हात तापलेली सावली पण निवली
वाट तुझी पाहती धरती असुसलेली
येती कधी सरी अन् होईन चिंब ओली... 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.

pooja d

तुझी सोबत असेल तर सारं असेल best,
नाहीतर सारं काही worst।। #तुझी #सोबत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile