Find the Best केल्याने Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकेल्याने होत आहे रे, केल्याने देशाटन पंडित मैत्री, केल्याने होत, केल्याने देशाटन सभेत संचार, केल्याने पर्यटन,
Mangesh P Desai
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे । शुभ चिंतनाने काही होत नाही त्याला प्रयत्नांची साथ पाहिजे । एकटे बसून राहू नका मनुष्य समाजशील पाहिजे । फक्त घेना बॅंकेने प्रगती होत नाही त्याला देना बॅंकही पाहिजे ।। शुभचिंतन करावे सत्कर्माने कमवावे । सन्मार्गी चालावे । सत्कार्यात योगदान द्यावे । माणुसकिने वागावे । हाचि खरा धर्म ।। जीवन म्हणजे टाईमपास नव्हे हेचि जाणावे त्वा वर्म ।। ©Mangesh P Desai #केल्याने होत आहे रे...
#केल्याने होत आहे रे...
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited