Nojoto: Largest Storytelling Platform

Best जननी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जननी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअप्सराओं की जननी, यशोधरा का जननी रूप, जगत जननी का अर्थ, करू आरती तेरी जग जननी, जननी पर्यायवाची शब्द,

  • 122 Followers
  • 277 Stories

Shubham Bhardwaj

GRHC~TECH~TRICKS

#grhctechtricks #New #Trading #माँ #जननी #Crescent Mili Saha the_soni@ Jyoti Sah Dayal "दीप, Goswami.. Anshu writer sm@rt_divi_p@ndey cute sanvi Shubham Bhardwaj { PREET } #nikita kour the_soni@ Dinesh Sharma Jind Haryana poonam atrey Mohan raj Sheetal अदनासा- Dinesh Sharma Jind Haryana poonam atrey Mohammed Shamshad Sunita Pathania Sunita Pathania Sana naaz. सनातनी (वीर) ___Sukoon Neelam Modanwal Lalit Saxena हर्ष चौधरी भारत सोनी _इलेक्ट्रिशियन shashi kala mahto Pooja pndit Sana naa

read more

Parwana ansari

ख़्वाबों की दुनिया

Shubham Bhardwaj

Sunil Zarikar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा. रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं... #जननी #जन्मदात्री #आई #Collab #yqtaai

read more
आई खरच ऐवढं कसं ग एवढ प्रेम करू शकतेस.. 
मी कदाचित तुला दुखवले असेन तरी पण मला मात्र माया लावतेस..
त्रास तु सहन करतेस आणि जीवनातील प्रत्येक संकटांचा निडरपणे सामना करण्याची प्रेरणा देतेस..
आजही तुझ्या भुके पेक्षा आमच्या भुकेची काळजी करतेस..
कधी बाबांना काही बोलायचे झाले तर आमच्या मधला दुवा बनतेस..
कधी खचलो मनाने तर होईल सगळ ठीक म्हणत धीर देतेस..
केलेल्या चुकांना सहज माफ करतेस.. 
बाबा आणि तु खुप त्रास सहन करता आणि आम्हाला काळजी घेण्यास सांगतेस..
खरच मी खुप पुण्य केले असेन म्हणूनच तुम्हा दोघांच्या पोटी जन्म मिळाला,
मी आज नाही तर उद्या काहीतरी नक्कीच बनेल कारण  त्या विठाई सारखेच माझा मायाळु बाप अन माझी माऊली पाठीशी असेन... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा.
रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं...
#जननी #जन्मदात्री 
#आई 
#collab #yqtaai

Sujata Darekar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा. रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं... #जननी #जन्मदात्री #आई #Collab #yqtaai

read more
तुझं रूपडं, तुझं दातृत्व
याविषयी किती बोललं जातं ना.....

पण खरं सांगू.....
याहूनही कितीतरी पटीने सरस आहेस गं तू.....

तुला शब्दात बांधता येणे शक्यच नाही
पण तरीही खुजा प्रयत्न करत असतो आम्ही.....

सांग ना कुठून आणायचं ते सौंदर्य
कुठून आणायचीत ती शब्दरत्ने
तुझ्या मातृत्वाची, निरलसचेची बरोबरी करणारं.....

किती अवघड आहे तुझं मातृत्व वर्णने माझ्यासाठी
आणि तेच मातृत्व किती सरल आहे तुला पेलण्यासाठी.....

तुझी लीलया साधेन म्हणते मी
जेव्हा मी ही होणार माझ्या सानुल्याची आई.....

तान्ह्या बाळाची चाहूल ते त्याच्या अंतीम स्पर्शापर्यंत
मातृत्वाच्या सरीने चिंब चिंब न्हालेली.....मी होणार ती आई..... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा.
रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं...
#जननी #जन्मदात्री 
#आई 
#collab #yqtaai

Pradyumn awsthi

#जननी, जन्मभूमि है महान

read more
जननी और जन्मभूमि
 ,स्वर्ग से भी महान होती
हैं क्योंकि जननी हमें जन्म 
देती है और मातृभूमि 
हमें अपना सर्वस्व देकर
अपनी गोद में हमारा
 लालन पोषण करती है

©"pradyuman awasthi" #जननी, जन्मभूमि है महान

sukhvir Kaur

#जननी

read more
जननी अगर मां के हाथ में 
तकदीर लिखने का हक होता
तो दुनिया का कभी कोई 
बच्चा ना रोता

©sukhvir Kaur #जननी

प्रकाश साळवी

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा. रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं... #जननी #जन्मदात्री #आई

read more
तीची थोरवी मी पामराने काय वर्णावी ?
आई, किती मधुर शब्द,
केवळ शब्द अपुरे आहेत
तीचा महिमा वर्णिला तरी
अपुराच आहे...!!
आई,माता,जननी,जन्मदात्री
केवळ माझी आई
देवाहून पण मोठी 
माझी आई...
**
प्रकाश साळवी
 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा.
रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं...
#जननी #जन्मदात्री 
#आई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile