Find the Best Kapila Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutkusha kapila instagram, uma kapila indian economy pdf, kusha kapila youtube, kusha kapila birthday, kapila movie,
Kunal Salve
परतीच्या वाटा पुन्हा चालतांना नको तरी,प्रेम करायला भाग पाडतील त्याच कळया तेच फुले वेचतांना मोहक आयुष्याच्या वाटेत काटे ही दाहक असतील ! सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
read moreAbhishek Panchal
सुरुवात केली आपण एकाच वाटेने पण परतीच्या वाटा मात्र आता पूर्णपणे बदलल्या आहेत हातातले हात, तुझी माझी साथ सारं जे जग एक होतं साऱ्याच रेषा आता बिघडल्या आहेत सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
read moreRashmi Hule
असतात काही वाटा छळलेल्या थांबावे तर थिजलेल्या.... पावला पावलावर अश्रूंनी भिजलेल्या आयुष्याच्या धगधगत्या होमात पोळलेल्या.... पुढे जावे तर दिसेना रस्ता मग अपसुकच मागे वळलेल्या... परतीची वाटच वाटे मग आपुली निदान ओळखीच्या काही तारा जुळलेल्या... Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं, ना आगे चल सकते है। ऐसे में पिछे मुडना ही बेहतर लगता है। कम से कम रास्ता जाना-पहचाना होता है। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा
Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं, ना आगे चल सकते है। ऐसे में पिछे मुडना ही बेहतर लगता है। कम से कम रास्ता जाना-पहचाना होता है। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा
read moreVinod Umratkar
परतीच्या वाटा। मीच केल्या बंद। घातले निर्बंध। मनावरी।। आता जाणे नाही। त्या वाटेला पुन्हा। मीच माझा गुन्हा। केला सिध्द।। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
read morevaishali
आतुरता असते तिला भेटण्याची ओठावर असतात गाणी प्रेमाची मनात ओसंडून वाहत असतो आंनद दरवळतो मनात तिच्या अत्तराचा गंध सुरू होतो प्रवास तिच्या दिशेने वाटही लवकर सरते तिच्या ओढीने कधी वळणाची वाट कधी डोंगर घाट आनंदात सरत असते ही वहिवाट खुप दिवसांनी तिला पाहता समोर मनात फुलतो हा प्रीतीचा गुलमोहर भेटीचा हा क्षण ठेवावा डोळ्यात साठवून भेटीनंतर उरते फक्त विरहाची आठवण सांग प्रिये हा क्षण का क्षणभंगुर असतो प्रेमाचा आनंद का जास्त काळ टिकत नसतो माझे परतीला निघणे तिचे आसवांनी भिजणे तिला पाहून माझ्या पावलांचे अडखळणे तिला भेटून निघतांना मला जड जाते मला निरोप देताना तिचेही मन रडते बोलकी वाटणारी वाट विरहाच्या धुक्याने दाटून जाते तिचे निरागस प्रेम फक्त डोळ्यांसमोर दिसते परतीची वाट खरच खूप अवघड असते परतीची वाट खरच खूप अवघड असते सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
YQ च्या वाटेवर सहजच प्रवास सुरु केला, जाणले आता हा पल्ला खूपच मोठा गाठला. परतावे माघारी असे जेव्हा वाटले, परतीच्या वाटाच न इथे असे लक्षात आले. थोडं अजून करता करता खूपच पुढे आलो, परतीची वाटच दिसेना म्हणून इथेच थांबलो. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
परतीच्या वाटा त्या सर्वांसाठी असतात जे आपण वाट चुकलो आहे असे जाणतात. कुठल्याही वाटेवर चालताना त्या वाटेवरील पुढील अंदाज घ्यावा, थकलो असता त्या वाटेवर चालताना परतीचा देखील एक मार्ग असावा. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विषय #Kapila Waghe यांचा आहे.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited