Nojoto: Largest Storytelling Platform

Best होय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहोय का मतलब, होय का अर्थ, मथे न माखन होय, जो सुमिरत सिद्ध होय, पढ़े सो पंडित होय,

  • 49 Followers
  • 241 Stories

@thewriterVDS

AJAY Kumar

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
होय माहीत आहे मला 
तु माझा कधीच नाही होणार
आत्ता बोलता क्षणी श्वास घुटमळला पाहा
तु गेल्या नंतर मी मला कसं सांग जपणार ?
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
होय माहीत आहे मला
प्रोफाइल माझे,तू चोरून बघते।
वायक्यूचा प्रीमियम युजर मी
मला तर सर्व काही समजते। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
होय मला माहित आहे 
प्रेम माझं तुझ्यावर खुप आहे
रुसन तुझं असं बरं नाही
भिती का तुला 
मी तुझ्यापासून कधीचं दूर जाणार नाही

भेट आपली रोज होतं नाही
त्यात काय ,आपले बांधलेलं मनं घठ्ठ आहे
असं न भेटल्यानं नातं आपलं टूटणार नाही
इतक्या दूराव्याने वाढलेलं प्रेम किती ते वेगळं आहे
भेटले ते प्रेम किती ते मस्त आहे..

विश्वास आपलं दोघांचा एकमेकांवर खुप आहे
होय माहित आहे तुझं प्रेम माझ्यावर खूप आहे..
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
होय माहित आहे मला
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला !!

सगळ्यांची टोचणी सगळ्यांची टोमनी
ऐकायची आहेत मला 
सगळ्यांच्या वासनेने भरलेल्या नजरा
चुकवायच्या आहेत मला   
होय माहित आहे मला
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला  !!

माझ्यावर अन्याय झाला तरी
माझ्याच संस्कारात उणीव
माझ्या दुःखाची कोणालाच नाही जाणीव
हे सगळंच सहन करत जगायच आहे मला 
होय माहित आहे मला 
मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला  !! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
तू रागावुन गेला आहेस फक्त
तू येशील परत पुन्हा.......

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
तू ह्या आकाशातल्या ताऱ्यांमध्ये नक्कीच कुठेतरी आहेस.
होय माहिती आहे मला,
तू देखील मला बघत असशील
कशी राहते मी तुझ्याशिवाय पाहत असशील.
पाहतोय ना आज ही मी तुझ्याच आठवणीत आहे,
तू गेल्यापासून ह्या ताऱ्यांमध्ये तुलाच शोधत आहे.
वाटे संपवावे जीवन येऊन तुला भेटावे,
एक क्षण ही आठवणी शिवाय जात नाही,
सांग तुझ्याशिवाय कसे जगावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
होय माहिती आहे मला,
कालच समजलं होत.
"आत्मनिर्भर एप्प इनोव्हेशन चॅलेंज"
च्या सोशल कॅटेगरी मध्ये आपल्या "योअर कोट" ला द्वितीय पुरस्कार प्राप्त झालं ते..
ताई आपल्याला आणि संपूर्ण YQ टीम ला तसेच या yq वरील सर्व मित्र मंडळींना खूप खूप शुभेच्छा.👍🎂 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile