Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊसाचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊसाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपावसाचा अंदाज 2019, पावसाचा अंदाज 2018, पावसाचा अंदाज परभणी, पावसाचा हवामान अंदाज, पावसाचा अंदाज मराठवाडा,

  • 1 Followers
  • 2 Stories

Shankar kamble

Shankar kamble

*झाकोळले नभ* 
 *पिसाटला वारा* 
 *आसावली धरा* 
 *मीलना अधीरा...* 
                         *अवेळी धिंगाणा* 
                          *अल्लड सरींचा* 
                            *भिजल्या पंखांना* 
                              *ध्यास घरट्याचा...* 
 *गंधाळली माती* 
 *कस्तुरी सुवास* 
 *भेगाळल्या मनां* 
 *अंकुरली आस...* 
                           *कुंभातून आल्या* 
                      *झरझर सरी* 
                        *शिंपले अमृत* 
                           *माळरानावरी...* 
 *ओघळ पाण्याचे* 
 *खळखळ भारी* 
 *नाद उन्मेषाचा* 
 *चेतवला उरी...* 
                    *प्रसवली भूमी* 
                    *तरारले बीजं* 
                    *जपलं उदरीं* 
                           *स्वप्नं तुझं माझं...*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#नभ 
#पाऊसाचा 
#पाऊसाला 
#पाऊसावर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile