Nojoto: Largest Storytelling Platform

Best ठाव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ठाव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutठाव का अर्थ, ठाव meaning in marathi, ठाव लाग ना song, ठाव नसणे वाक्य, ठावा भजन,

  • 3 Followers
  • 5 Stories

Mohan Somalkar

#देव

read more
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
#ठाव -हृदयाचा -संवाद- मनाचा
विषय :- विजयादशमी
शुक्रवार दिनांक:-१७\०२\२३

विजयादशमी

उध्दार जगाचा करावया 
शतद: जन्म देव घेतात पृथ्वीवरी
मानवहित रक्षणार्थ देव
 मानवरुपात येई भुवरी.!

विष्णुने अवतार श्रीरामाचा घेतला
दैत्य वंशी रावणाचा संहार करुनि
सत्याचा असत्यावर विजय मिळवला
 दैत्य       रावणाशी युध्द करुनि !

मारुतीराया, सुग्रीव,बाली,जामवंत 
रावणाचा बंधु भिबिषण सोबत होते
विजयश्री खेचून आणली मर्यादा पुरुषोत्तमाने
वानरयुध्द मुख्य होते....!

विजयाची पालखी आली अयोध्येत 
गाजावाजा झाला सारा श्रीरामाचा
चौदा वर्ष वनवास भोगला
सितेच्या शोधासाठी हनुमान परमभक्त गेला..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar #देव

Vinod Umratkar

तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून #YourQuoteAndMine

read more
नको करू 
मरण्याची बात।
मला फक्त
तुझी तर साथ। 
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
तू का? करतेस दंगा।

Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून  #YourQuoteAndMine

का करतेस तू ? दंगा। 
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
तू का? करतेस दंगा।

Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून  #YourQuoteAndMine

pooja d

नको म्हणुस मला
रंभा, अप्सरा,की मेनका,,,
ठाव माझ्या मनाचा
जाणून घे नेमका......
 Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile