Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजूबाजूला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजूबाजूला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआजूबाजूला समानार्थी शब्द मराठी, आजूबाजूला समानार्थी शब्द, आजूबाजूला काय आहे, आजूबाजूला व्हिडिओ, आजूबाजूला,

  • 1 Followers
  • 1 Stories

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
आज ठरवलं होत अफाट आणि उगाचच गर्दी केलेल्या किंवा
नकळत झालेल्या कुचकामी लोकांची नावे आणि संबंधित ती लोकं friend list मधून कमी करावी.
पण जेव्हा list काढायला घेतली तेव्हा जाणवलं,
मी जर असं केल तर माझी friend list बोटांवर मोजण्या इतपतच शिल्लक राहील.

#आजूबाजूला सगळे तसलेचं....कुंपणावरील सरडे*

©Dhananjay(dhanuj) Sankpal #fact
#धनूज
#शायरी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile