Find the Best ज्याचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutज्याचा meaning in hindi, ज्याचा सखा हरी, ज्याचा रुबाब राजेशाही सॉन्ग, ज्याचा गेम, ज्याचा जगात गाजा वाजा,
gauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. #yqmarathi #yqquotes #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
#yqmarathi #yqquotes #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
read moregauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. #गौरीहर्षल ७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न
#ज्याचा त्याचा प्रश्न
read moregauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. #गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न
#ज्याचा त्याचा प्रश्न
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited