Nojoto: Largest Storytelling Platform

Best असंच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असंच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसंचयी का मतलब, असंचयी प्रभाव का अर्थ, असंच meaning in english, असंच in english, असंचयी अर्थ,

  • 2 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

खरं होतं माझं प्रेम खरंच
तिच्यावर मनापासून केलेलं सारंच
चार शब्दांत तिलाही कळायचं बरंच
आज ती दूर आणि गाणं प्रेमाचं अधुरंच ! 
 #असंच 
#प्रेम

Kunal Salve

असंच...
असंच आपलं प्रेम नव्हतं
आठवतंय का तुला 
जिद्द तुझी होती ,आणि मी 
कुंकू लावलं  होतं !

असंच पाणी डोळ्यात तुझ्या
ते खोटं तर नव्हतं 
मीही जवळ घेऊन मग ,
बायको,मी आहे ना बोलून मिठीत घेतलं होतं !

असंच आपलं प्रेम नव्हतं
चारचौघात तर नाही पण,
नजरेस नजर मिळवून 
आयुष्य सोबत जगायचं, ठरवलं होतं !

     #असंच #आपलं #प्रेम

Kunal Salve

लग्न ठरलं आहे म्हणे तिचं
मंडपात SCREEN असली तर छानचं
आपली PHOTOGRAPHY दाखवावी म्हणतोय ;)






 #photography 
#love 
#marathi #असंच #सुचलं_म्हणून_टाकलं  ; )

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile