Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवटची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवटची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशेवटची भेट शायरी, शेवटची सीमा समानार्थी शब्द, शेवटची भेट कविता, शेवटची सीमा, शेवटची भेट,

  • 2 Followers
  • 2 Stories

शब्दवेडा किशोर

#शेवटची वाट
सांगुन बोलणारा तू एक खोटाच भाट आहे
सांभाळ मनाला तू होणार घात आहे......
जोडून नाम कुणाचे तु सांगतो कशाला ?
खोडून लिहिलेली तुझी ती खोटीच जात आहे......
आखून कलेचा तू देखावा खुप छान केला
आयुष्याच्या रस्त्यावर मांडलेला तुझा हा पोटाचा घाट आहे......
शोधुनही न सापडे स्थिर मनाचे ते छानसे घरटे
हलणा-या फांदीला बघ किती हा अस्थिरतेचा वात आहे......
नको सांगू ओरडून तु जगाला की मी जात बदलली
रंग बदलणा-या त्या सरड्याचाही
अरे माणसा तू मोठा बाप आहे......
असा किती अन् कुठवर फसवशील तू स्वतःच्याच मनाला 
लक्षात ठेव शेवटी तुजला साथ द्याया एकटी ती फक्त
मसनवटीचीच वाट आहे......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शेवटची_वाट

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile