Find the Best माणसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमांस मीनिंग इन हिंदी, माणसे अरभाट आणि चिल्लर, माणसे जोडण्याची कला, माणसे पार्टी, माणसं जोडणारा माणूस,
Sai Raj Mainkar
का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे एक मरो दुजा सुखावतो अहंकाराला निस्सीम जपतात माणसे घटकेसाठी सोबत चालताना दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे दु:ख जरी नसेल द्यायचे सुख मात्र हिरावतात माणसे का अशी असतात माणसे ? माणसाला कवडीमोल जोखतात माणसे ©Sai Raj Mainkar #माणसे मराठी कविता
#माणसे मराठी कविता
read moreअल्पेश सोलकर
आपण माणसे आहोत.. ' बुजगावणे ' नाहीत... (आठवण करून दिली.. फक्त) आपण माणसे आहोत.. बुजगावणे नाहीत... (आठवण करून दिली फक्त) © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqtales #marathiquotes #marathikavita #माणसे #बुजगावणे
आपण माणसे आहोत.. बुजगावणे नाहीत... (आठवण करून दिली फक्त) © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqtales #marathiquotes #MarathiKavita #माणसे #बुजगावणे
read moreShankar kamble
गर्दीत माणसांच्या.... गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही चाललो एकटा पण थकलो कधीच नाही देवूनिया दिलासे समजावतो मनाला खोटे कुणा खुलासे केले कधीच नाही हातात भाग्यरेषा शोधतो पुन्हा नव्याने भाग्यातले कुणाचे नेले कधीच नाही फाटक्याच झोळीतले मोती उधळले सुखाचे भणंग असलो जरी मी चोरले कधीच नाही माझ्याच सावलीला पोरका असा अभागी ओरबाडूनी सुखाला छळले कधीच नाही बसूनी उगा किनारी लाटांची चिंता कशाला ढाल करुनी कधी कुणाची लढलो कधीच नाही क्षितीजावरी बहरल्या रंगछटा मावळतीच्या अत्तरापरी सुगंधी जगणे करून गेलो ©Shankar kamble #गर्दी #माणसे #वाट #सुख #जीवन #आयुष्य #जगणंकसंअसावं #जगणं
Pooja Bagal
या झाडासारखे कितीही लांब दिसत असली तरी एकत्र असली पाहिजेत माणसे. ©Pooja Bagal #माणसे #Trees
Sachin Zanje
आपलीच माणसे जेव्हा परकेपणाची भावना दाखवायला लागली की ,समजायचं . आपली माणसे ही आपली राहीलेली नाहीत. सचिन.. ©Sachin Zanje #आपलीमाणसे #माणसे #विचार #Books
#आपलीमाणसे #माणसे #विचार #Books
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited