Find the Best असत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutप्रेम म्हणजे प्रेम असत कविता,
kishor mane
जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!
जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!
read moreVishal Chavhan
प्रेम शब्दांनी सांगायचं नसत नजरेत लपवायचं असत, कोणी आपलं नाही झालं तरी आपण कुणाचतरी व्हायचं असत... -विशाल
bandu mamade
"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘 *पण वाचणारे आपण असतो*."" """ *जीवनात खुप काही हव असत*, ""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝 '""" *सर्व काही नशीबात असत*, *पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #
#marathi #GoodMorning #message #
read moreशिवभक्त राम गव्हाणे पाटिल
प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत लग्न हे अलार्म सारखं असत त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जो पर्यंत अलार्म वाजत नाही
प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत लग्न हे अलार्म सारखं असत त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जो पर्यंत अलार्म वाजत नाही
read moreऋतू
डोळे तर आपले असतात, वाट मात्र दुसऱ्याची बघतात. हात तर आपले असतात , पण घडवत मात्र दुसऱ्यांना असतात. वेदना अंतरीच्या असतात, अश्रू मात्र डोळ्यांतून निघतात. मन तर आपलच असत, पण झुरत मात्र दुसऱ्यासाठी असत. हे कसल नात असत, खरच कुणी कुणाचं नसत. #नात#nojoto
#नातnojoto
read morePriya Tambde
Trust me मलाही वाटत प्रेम करावं..... आयुष्यभर त्याने आपलं न आपण त्याच राहावं.....! हे वयच असत ना प्रेम करायचं.... एकांमेकांसोबत वाहत जाण्याचं......! पूर्ण झालं तर जगायचं..... अपूर्ण राहील तर त्या प्रेम भावनेला मारायचं.....! पण प्रेम तरी कोणावर करावं हा मोठा चिंतेचा विषय.... कोणाकडून घ्यावा हा आयुष्यभराचा आशय......! प्रेमात पडल्यावर सुरू होतो एक विलक्षण खेळ..... दिवस आणि रात्री ला नसतो एकमेकांचा मेळ..........! त्यात एकतर्फी प्रेम म्हणजे असत एकदम मस्त....... त्याला न तिला कळतच नाही की काय चालत असतं.......! -Piu मलाही वाटत प्रेम करावं......❤
मलाही वाटत प्रेम करावं......❤
read moreऋतू
आत्महत्या का करत असतील लोक आत्महत्या ? आपल्यासाठी कि इतरांसाठी , काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ? वैतागलेले असतात इतरांना, कि आपल्याच अविरत विचारांना. आपल्याच एकटेपणाला कंटाळलेले असतात ,
read moredrdeoshinde48
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍 नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत जेवता जेवता मधेच थांबत असत आणि एक भला मोठा ढेकर देत असत मी म्हणायची रागवून आजोबा हे काय करताय तुम्ही आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून अग पोरी मी फक्त ढेकर देतोय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल त्यालाच असते जास्त अक्कल मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत मी जवळ गेले की मला म्हणत पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव एकटं एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत म्हणजे काय? म्हणजे काय? इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो? वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की एक ती अशी होती दुसरी ती तशी होती अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती इतक्यात खोलीत आजी यायची, आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची आणि आजोबा चटकन विषय बदलायचे घसा खाकरत म्हणायचे आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत दूरदूरच्या ढगात असत कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही काय बघत असतील हे मी दूर पाही मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍
aajoba😍
read morePrakash Gore ( Raj )
मन किती छान असत ना..तू माझ्या सोबत असो वा नसो पण मन मात्र कायम तुझ्याच सोबत असत.......¡ राज. राज......
राज......
read moresarita 💖
इस जन्माष्टमी पर, प्रेम वेड असत म्हणून प्रेमात सर्व माफ असत नाही मिळाल तरी आपलंच असत मिळाल तरी आपलंच असत राधे च प्रेम वेड होत म्हणून कृष्णा आधी राधे चे नाव घेतात #janmashtami