Nojoto: Largest Storytelling Platform

Best गेलीस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गेलीस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगेलीस का नाही, सोडुन मला तू गेलीस मागते, सोडुन मला तू गेलीस, गेलीस माता कथा, गेलीस माता,

  • 12 Followers
  • 73 Stories

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

Swati Mahendra Jadhav

माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

read more
चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी 
बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी
 तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई
 रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून 
दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते
 तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते 
पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले 
तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले 
आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस
 कीती दमलीस अन् किती थकलीस
 तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे 
शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने
 शाळेतून मी येत होते जेव्हा
 तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा 
तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू 
आठवते मजला आज हि असे कुणीच करत  नाही आता
 पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते 
 वाटते मजला जुने ते दिवस परत यावे 
तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे
एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का 
तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते 
काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी 
आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी  
गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी
पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा
अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई...........
(कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव)
          🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल

रोहित साव

read more
तू खूप छान दिसतेय. 
तू माझा सोबत असताना माझा आयुष्य किती छान वाटत असते.
तू गेलीस ना अगदीचं तेव्हाच ठरवलं होतं की आता तूझी आठवण नाही काढायचा
पण तेव्हा मला कळालचं नाही की तू फक्त आयुष्यातून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना तसचं मी अगदी तेव्हाच ठरवलं होतं की आता माझा मनात तुझी आठवण नाही काढायचा आहे.

सौ.अलका माईणकर

#poem

read more
#OpenPoetry *सुषमा स्वराज ह्यांना श्रध्दांजली*
*********

दगडासारखी मजबूत होती
वेगळीच कार्यक्षमता तुझी
हिंदूस्तानच्या सोनेरी पानावर
चमकते आभा तुझी.....
स्त्रीचे सशक्त उदाहरण होती सुषमा
कार्यास तुझ्या तोड नाही
असे कार्य करुन गेलीस तू
हे जग विसरणार नाही.......
शालीन संवेदनशील
निस्वार्थ आत्मा होती तू
संगीत, कविता राजकारण
ह्यात माहीर होतीस तू.......
गृहमंत्री पद सांभाळताना
उत्तम कार्य केलेस तू
अशी कशी निघून गेलीस 
अचानक आमच्यातन तू......
संस्कृत भाषेवर वर्चस्व तुझे
वकृत्व तुझे दर्जेदार
व्यक्तिमत्त्व तुझे भारदस्त
त्याला होती सौंदर्याची किनार.....
तब्बेतीनी हैराण होतीस
पण सल्ला देशहिताचा द्यायचीस
खरच सुषमा स्वराज तू
इतक्या लवकर जायची नव्हतीस.....
जायची घाई केली तू
आज गोठले अश्रू ईथे
साश्रू नयनानी आज तुला
श्रध्दांजली अर्पिते....... #poem

Deelip{दि'स्पंदन}

#OpenPoetry Meena Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi

read more
#OpenPoetry 
       #येना परतून 
हो माझ प्रेम होत तुझ्यावर,
खरच खूप प्रेम होत तुझ्यावर.
सांग ना का गेलीस अशी अर्धावर सोडून, 
भातुकलीच्या खेळावाणी डाव असा मोडून. 
जगतोय गं मी तुझ्या आठवणी घेऊन, 
कदाचित तुझ्या आठवणीत रमून. 
न कळत तु जीवनात आलीस बावर होत मन माझ,
वेड्या माझ्या मनाला पिस् करून गेलीस. 
सुरूच आहेत प्रयत्न जाण्यासाठी तुझ्या आठवणीतुन दुर,
नको वाटते आता मनाला तुझी हुरहुर. 
ठाऊक होत मला करतात प्रेम सर्व, 
का कुणास ठाऊक मलाच का होता माझ्या  प्रेमावर गर्व.
विसरलोच तेव्हा रूतू येत जात राहतात, 
मिसळलेले मन वेगळे करून जातात. #OpenPoetry  Meena  Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi

Sainath Bhojane

तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.

read more
तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.

Shashikant Kendre

तु गेलीस तेव्हा 
मी शब्दांना गोंजारत राहीलो 
स्वतःला शांत करण्यासाठी 
एक एक क्षण आपला तो कागदावरती पुन्हा मांडत राहिलो अन तू गेलीस तेव्हा मी पुन्हा सूरवात करण्यासाठी तयार  राहिलो.. शशी केंद्रे #निश्बद #तू#गेलीस #प्रेम #विरह #मराठीलेखणी #nojoto

Dipak Chaudhari

read more
हवे सारखी स्पर्शून गेलीस

मन पुन्हा बहरून गेलीस 

आठवणीच्या झऱ्यातून वाहून येत

पुन्हा मनात आठवण कोरून गेलीस 

पौर्णिमेचा चंद्र बनून पुन्हा

अंधारलेल्या नयनांना शुभ्रता दाखऊन गेलीस

पुन्हा हवे सारखी स्पर्शून गेलीस!!!
                      
                   
                 (DV)
              *दिपक तेली*

Makhan Bansode

ति.... मराठी कविता ⓂⓂⓂⓂ

read more
माझ्या नापिक मनावर तू बिज 
प्रितीचे रुजवून गेली. ...
मि ऊजाड माळरान होतो. ..
त्यावर तू बाग आनंदाची. ..
फुलवून गेली. ..
होता दुष्काळ माझ्या जगण्यात 
तू सुकाळ करून गेलीस. ....
बरसलीस एवढ सुख की 
पावसाला हि तू हरवून 
गेलीस. ......... ति.... मराठी कविता 
ⓂⓂⓂⓂ

Prof.Shivaji Waghmare

सोडून गेलीस...

read more
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile