Nojoto: Largest Storytelling Platform

Best अजून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अजून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअजूनही meaning in hindi, शोधला का नाही अजून, अजून meaning in english, अजूनही in english, जाऊन झाला एक महिना अजून,

  • 7 Followers
  • 10 Stories

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे अजून वेळ आहे... #अजून #वेळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai love life #waitingforyou

read more
तूझ्या होकारास !
 त्या सुवर्णवेळी माझ्याहून 
अधिक तेजस्वी मी दिसेन ! शुभ संध्या मित्रानों
आताचा विषय आहे
अजून वेळ आहे...
#अजून #वेळ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #love #life #waitingforyou

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे अजून वेळ आहे... #अजून #वेळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
असे म्हणत
स्वतःला बदलले नाही 
तर वेळ निघून जाईल
सोबत आपले अस्तित्वही घेऊन जाईल ! शुभ संध्या मित्रानों
आताचा विषय आहे
अजून वेळ आहे...
#अजून #वेळ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Dhiraj Mali

Chetan Uikey

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
जीव कासावीस का होई 
जीवनाच्या या पुस्तकाचे 
पृष्ठे मी चाळलेच नाही  ...
मैत्रीने बिन्धास्त रहायला सांगितले 
प्रेमाने निःस्वार्थ समर्पण मागितले 
जबाबदारीने कर्तव्य मागितले 
या सर्वांत आपण स्वतःला गमविले ...
कधी स्वतःला ही जाणुन घ्यावे 
काही क्षण स्वतःसाठी ही जगावे 
त्यात नाती , बंधने जोपासून 
अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी बनावे ... माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

vaishali

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
मला अजून कळलचं नाही
मी या समाजात जगावे तरी कसे
चूक माझी नसतानाही दोष माझ्यातच दिसे

मला अजून कळलचं नाही
प्रत्येक वेळी माझ्यावरच का होतो अन्याय
कितीही फोडला टाहो तरी मलाच मिळत नाही न्याय

मला अजून कळलचं नाही
स्त्री जन्म घेऊन असा काय केला मी गुन्हा
एका स्त्री जन्मासाठी दुसऱ्या स्त्री चा का आटतो पान्हा माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

pooja d

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
कधी तुझ्यावर जडला जीव
ते समजलच नाही ।। माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

somnath gawade

#अजून मी मलाच कळलो नाही.

read more
अजून मी मलाच नाही कळलो.

इतरांनी मला कळून घेतले; 
परंतु, अजून मी मलाच नाही कळलो.
कुणी काही म्हणा; 
प्रत्येकाच्या मदतीसाठी मी दुःख 
सारे विसरून आहे वळलो.
अपेक्षा ठेऊन काम करण्यासाठी
मी कधीच नाही धजलो.
खोटी प्रशंसा करणाऱ्यांपासून
मी मात्र आहे पळलो.
नवीन वाट शोधण्याच्या इच्छेने
मी जुन्या वाटेवरती कधीच नाही रुळलो.
लोकं म्हणतात सारे, 
मी तुला ओळखून आहे.
त्यांना जसा मी कळलो,
तसा अजून मी स्वतःलाच 
नाही  कळलो.
 #अजून मी मलाच कळलो नाही.

yogesh atmaram ambawale

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा.

read more
असं का ??
कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो.....

त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र
"तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले.
(Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे अजून वेळ आहे... #अजून #वेळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#अजून-वेळ-आहे #माणुसकी

read more
मानवा, संधी एकदाच नव्हे
तर कधी-कधी अनेकदा भेटते.
माणुसकीच्या वाटेवर येण्यास
माणसाशी माणसासारखे वागण्यास.
सावर स्वतःला भेद-भाव करू नको
अहंपणा,गर्व सोड स्वार्थ धरू नको,
अजून वेळ आहे आहे वेळेला वाया घालवू नको,
माणसात ये माणुसकी वाया घालवू नको शुभ संध्या मित्रानों
आताचा विषय आहे
अजून वेळ आहे...
#अजून #वेळ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#अजून-वेळ-आहे #माणुसकी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile