Nojoto: Largest Storytelling Platform

Best करणार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best करणार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकरणार meaning in english, आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला, करणार आहे, नाही करणार जनी चोरी, नाही करणार,

  • 7 Followers
  • 7 Stories

Divya

read more
नातं त्याचं आणि माझं एकमेकाच्या मनातलं प्रेमाने समजून घेणार कधीच कोणतीही मागणी न करणार एकमेकांना कोणत्याच बंधनात न ठेवणार तरीही एकमेकांना फक्त विश्र्वास ठेवून प्रेम करणार

rrChinkate

i am writing small story.. be continue. starting only..

read more
तो खूप कंटाळत असे .. भले त्याला त्या कामाचे पैसे मिळत होते ..परंतु कुटुंबाला वेळ देता येत नव्हता . पण तिला बॉस ला खुश करून कामामध्ये प्रोमोशन मिळवायचं होत ..त्यामुळे ती खूप मेहनत घेत होती . ओव्हर टाइम करत होती ..
       शीतल नेहमीप्रमाणे आजही उशिरापर्यंत काम करणार होती ..तिला त्याची सवय झाली होती.. ज्या ऑफिस मध्ये शीतल काम करत होती शैलेश तिथे शिपाई च काम करत होता .. शीतल उशिरापर्यंत काम करत राहिली कि शैलेशलाही थांबावं लागत होत .. आणि ह्या गोष्टीला शैलेश खूप कंटाळला होता . 
        आज शैलेश ने शीतलला विचारलं कि ..मॅडम आजतरी लवकर निघणार ना ..शीतल त्याच उत्तर देत म्हणाली हो रे निघुयात ..झालंच .. तरीही सुमारे ११ वाजले आणि ते निघाले .
        शैलेशच्या मनात काहीतरी वेगळीच खिचडी शिजत होती . शीतलला थोडं घाबरवायचं म्हणजे ती उशिरापर्यंत काम करणार नाही ..आस मनात आखत शैलेश शीतलच्या मागोमाग चालला . परंतु आपण हे वाईट कृत्य का करायचं आस मनात आणून त्याची पावलं आपोआप मागे फिरली ..
       आता शीतल मुख्य रस्त्यावर होती . तिची नजर रिक्षा दिसतेय का त्यासाठी फिरत होती . आज रिक्षा वाल्यांना काय झालं मनातच पुटपुटत शीतल हळूहळू चालू लागली . चला आज चालतच घरी जावं लागणार . आस म्हणत शीतलची नाजूक पावले रस्त्यावर पडू लागली .. त्यांचा स्पर्श होताच रस्ताही सुखावला असेल . असा तिच मोहक शरीर बघून कोणीही मोहात पडण्यासारखं होत . 
         काही अंतरावर जाताच मागून शीतलला कोणीतरी शीळ घातली .आणि अ जानेमन .थोडी रुक तो सही ..आसा आवाज दिला .. Shital....
                                                      : Continue : i am writing small story.. be continue. starting only..

Adesh Wasnik

...

read more
सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य करावं. रक्षण कुणापासुन करणार?  कोण करणार? रक्षक ठेवुन कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणुनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फक्त तू तुझ्यापुरतं आठवं. ...

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Omkar Kapase

अगं अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!

read more
वेळ आत्ता थांबत नाही
धिर आत्ता धरवत नाही।
अगं सगळं मला माहितीय?
अगं तुला कसे हो म्हणणार
अजून पहिलीलाच विसरलो नाही।।
हक्काने बायको म्हणता यावी
अशी girlfriend तुलाच बनवणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
लाख असतील राधा माझ्या पण 
लग्न मात्र परी सारख्या रुक्मीणी बरोबर करणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
ताजमहालच काय, तुझ्यासाठी राजवाडा बांधणार,
अग्नीच्या साक्षीने मात्र सात जन्म साथ तुझीच देणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
तुझ्यासाठी चंद्रतारेच काय,
दिवस रात्र एक करणार।
आत्ता येथुन पुढे बघ तु,
तुझ्या मनावर राज्य मीच करणार।।
पण काय करणार, अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
मन सैरभैरः- ओंकार कापसे अगं  अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!

Nikhil Harne

One Side Lover

read more
होय #आवडते मला ती
पण लई #घाबरतो यार मी
जर #विचारल्यावर नाय म्हणाली ती
तर काय #करणार मी
#One_Side_Lover
#Nikkk One Side Lover

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile