Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाटतं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाटतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबाहों में वाटतं, वाटतं ना, एकटे एकटे वाटतं कविता, त्यासमोर ला वाटतं, थांबलेलं जग कसं वाटतंय निबंध,

  • 9 Followers
  • 11 Stories

Sunil Zarikar

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes

read more
माझ्यामुळे तुला त्रास तर होत नाही ना.. 
तुला सुख देण्यात मी कुठे कमी तर पडत नाही ना.. 
माझ्या दुःखात तु नेहमी माझ्यासोबत असतेस मी चुकून कधी तुला कधी एकटे तर सोडत नाही ना.. 
तु माझ्यावर खुप प्रेम करतेस, काही न मागता प्रत्येक गोष्टीत माझा साथ देतेस, चुकुन माझ्याकडून तुझे मन तर दुखवले जात नाही ना.. 
मी खरच प्रयत्न करतो तुला सुखी, आनंदी ठेवण्याचा कधी चुकलो तर मला माफ करशील ना.. 
या आयुष्याच्या प्रवासात मला एकटे तर सोडणार नाहीस ना..  माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Vikrant Gosavi

जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जेव्हा ज्याचा जयजयकार करत होते लोक काल पर्यंत
आज त्यालाच कोसताना दिसल्यावर.  जरा उशीर झालाय पण विषय आलाय..
आताचा विषय आहे
वाईट वाटतं...
#वाईट #वाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sujata Darekar

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes

read more
वाटते तुझ्याशी खूप मनमोकळे बोलावे
मनातले सारेच तुझ्यापाशी व्यक्त करावे

कधी कधी वाटते नुसते एकटक बघावे
तुझ्या अनुरागी भावनेचे चांदणे झेलावे

कधी वाटते तुझ्या खोल हृदयात शिरावे
एक क्षण तुझ्या स्पंदनात विरघळून जावे

कधी तरी वाटते तुझ्याशी एकरूप व्हावे
तुझ्यामधलीच एक होऊन जीवन जगावे

वाटते हा प्रीत गारठा तू अन् मी पांघरावे
निशेच्या काळोखात काळजाने गीत गावे माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता तेच उतरवा इथे.
#सतत #सततवाटते #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मला कधीच वाटत नाही
की वाटा बदलल्या आहेत,
किंवा रस्ते दुरावले आहेत

मला कधीच वाटत नाही
की मी दूर गेलोय,
किंवा दूर जाऊ शकलोय

कारण मी तिथेच उभा आहे
तू येशील या एका आशेत
तू परत जवळ घेशील
अशी वेडी स्वप्न रंगवत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

वाटते आज सारे सोडून
तुझ्याकडे निघून यावं
सारे नाते, बंधन मागेच सोडून
द्यावं.....
अलगद तुझ्या मिठीत शिरावे
अन तू घट्ट पकडून घ्यावं.....
स्वप्नात खूप झालं भेटणं
आता तू प्रत्यक्षात यावं.....
कानात माझ्या गोड काहीतरी
गुणगुणाव..........
 #प्रेम #कविता #वाटतं #मिठीत_तुझ्या

DRx. Shital Gujar✍️

जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
वाईट वाटतं आपण जेव्हा आपुलकीने वागतो, आणि लोक आपल्याशी आपुलकीने वागत नाही, आपण तो पर्यंत आपुलकीने वागा. त्या व्यक्तीस आपुलकीने वागणे भाग पडेल.......... जरा उशीर झालाय पण विषय आलाय..
आताचा विषय आहे
वाईट वाटतं...
#वाईट #वाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#वाईट#वाटतं#yqtaai

read more
तिचा उदास,नाराज चेहरा पाहिलं 
की खूप वाईट वाटतं,
आपलं समजून कधीच मन
मोकळं करत नाही ह्याच वाईट वाटतं.
आपण आपलं समजून घेतो ती
मात्र शंका घेत परके समजते ह्याच वाईट वाटतं.
तिचा त्रास ती एकटीच सहन करते का मला सांगत नाही
ह्याचच वाईट वाटतं.
सतत काही न काही लपवत असते,
तिच्य अशा वागण्याचं मला 
खूप वाईट वाटतं. जरा उशीर झालाय पण विषय आलाय..
आताचा विषय आहे
वाईट वाटतं...
#वाईट #वाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#वाईट#वाटतं#yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#मनापासूनyqtaiYQmarathi

read more
जे काही मनापासून वाटत
ते सर्व कृतीत आणावं..
खरच मनापासून वाटत.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#मनापासून#yqtai#YQmarathi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#मनापासून

read more
मनापासून वाटत ..
तुलाच पूर्ण वेळ द्यावा
सतत तुझ्याच जवळ राहावं.
नसावा कधी आपल्यात दुरावा
प्रत्येकाला आपलाच वाटावा हेवा.
असं नाही की हे फक्त मलाच वाटत असेल,
असं तर प्रत्येकालाच मनापासून वाटत असेल.
😎😑🙄 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#मनापासून

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
की मि हरेल 
कारण माला माहिती आहे 
की माला  आत्मविश्वास आहे अणि मि हार नहीं मानार शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile