Nojoto: Largest Storytelling Platform

Best वळणावर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वळणावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजरा विसावू या वळणावर lyrics, जरा विसावू या वळणावर, आयुष्याच्या या वळणावर, या वळणावर, चुकून एका वळणावर mp3 download,

  • 5 Followers
  • 7 Stories

Deepak Patil

#umeedein

read more

Monalisa Guje

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.

read more
काही नेक माणसं
काही माणसात जनावर. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Wallflower Wallflower

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.

read more
कोण कधी भेटेल हे मला नाही माहित ..
पण सर्वांना मी काहीतरी नक्कीच देईल...
 सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.

read more
आयुष्याच्या वळणावर
टांगा पलटी,फरार झाले घोडे।
स्वप्नाचा झाला चुराडा
शिल्लकीत प्रेम राहिले थोडे। सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.

read more
छान आयुष्य जगत असताना,
आयुष्याच्या वळणावर,
एके ठिकाणी Your Quote चा मंच मिळाला.
खूप छान वाटले तिथे,
आयुष्य जगताना जे राहिले होते जगणे,
ते आनंदी क्षण जगायला मिळाले इथे.
आयुष्याच्या वळणावर अनेक वळण येतात,
काही वळणावर दुःखद वाट असते,
तर काही वळणावर आयुष्यभर पुरेल,
इतक्या आनंदाची सुखद वाट असते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.

read more
स्वप्न खूप आहेत नयनी,
पूर्ण करायचे ठरवले मनी.
प्रयत्न करत राहता जाणविले,
इतके सोपे नसते ते जीवनी.
आयुष्याच्या वळणावर नेहमीच,
स्वप्नांची धुसर वाट आडवी येते.
वळताना त्या वाटेवर,
पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.

read more
आयुष्याच्या वळणावर
एक तरी वळण असं येते.
जिथे आपले आयुष्य
पूर्णपणे बदलून जाते.
कसे वागायचे काय करायचे,
ह्याची तिथे शिकवण मिळते.
आयुष्याचं गणित किती कठीण असते,
हे ही त्या वळणावर समजून येते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile