Nojoto: Largest Storytelling Platform

Best समजदार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best समजदार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसमुद्र का विलोम शब्द, समुद्र का अर्थ, समुद्र का विलोम, समझदार meaning in english, समजदार in english,

  • 3 Followers
  • 3 Stories

अल्पेश सोलकर

मी तिला समजूतदार समजतो... ती मला समजूतदार समजते... पण तरीही आमच्यात गैरसमज कसा काय? © अल्पेश सोलकर

read more
मी तिला समजूतदार समजतो...

ती मला समजूतदार समजते...

पण तरीही आमच्यात

गैरसमज कसा काय? मी तिला समजूतदार समजतो...

ती मला समजूतदार समजते...

पण तरीही आमच्यात

गैरसमज कसा काय?
© अल्पेश सोलकर

Walden_Raj...

हे बघ भाऊ ! #समजदार, #इमानदार , आणि #जिम्मेदार बनू , नंतर #रुबाबदार पणा दाखवू ... नाहीतर , #घरदार आणि #शेत-#शिवार विका लागते . काय ? मंग भाऊ ! जमलं तर बन. .

read more

Sachin Zanje

कळणारा जर 
नकळलेला भाव दाखवत असेल.
तर समजून जायंच 
पुढच्यामध्ये बोलण्याची इच्छा नाही आहे.
सचिन..

©Sachin Zanje #नासमज.#समजदार.#विचार.#सचिझंजे.

#alone

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile