Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबोललं की नाय का गाणं, माझ्यावर भरोसा नाय का सोनू, ही दोस्ती तुटायची नाय, हि दोस्ती तुटायची नाय, दोस्ती तुटायची नाय,

  • 7 Followers
  • 35 Stories

Sachin Gharat

read more
*यंदा तरी जिकू दे*
(आगरी - हास्य कविता)


दहा दिवस माझे खिशान
दोन-चार पैसे तरी टिकू दे !
*दर वर्षी मीच कसे हारताव*
*देवा यंदा तरी मला जिकू दे !*

( तरुण - पोरगा  )...

शेल यो पत्त्यांचा 
आमी रोजच नाय शेलत !
जुगारी असल्याचं टोमनं
असं नेहमीच नाय झेलत !
मला लागलेली हाराची आदत
तिला कायमची बाहेर फेकू दे 
*दर वर्षी मीच कसे हारताव*
*देवा यंदा तरी मला जिकू दे !*

( गृहिणी )...

घरान पावण्यांची रेलचेल 
आख्खा दिवस व्हते माझी दमाई !
करमणूक म्हणून बसताव रातचे
तया पण रोज गमाईच गमाई !
यांचे खिशावं कवरा मारू डल्ला
एक दिवस तरी माझं हात रोखू दे!
*दर वर्षी मीच कसे हारताव*
*देवा यंदा तरी मला जिकू दे !*

( बारका पोऱ्या )....

चिल्लर झेवून बसताव रोज
सकाल पर्यंत एक पैसा नाय टिकत !
माझे बाजूची सगळी जिकतान
ना मीच कला नाय जिकत !
माझे जवल साचलेले पैसे
कवा तरी मला गल्ल्यान टाकू दे !
*दर वर्षी मीच कसे हारताव*
*देवा यंदा तरी मला जिकू दे !*

( डोकरा आजू )....

उमर जेली माझी शेलून शेलून
अजून तो दिवस नी अला !
थोरंसं जिकलेलं पैसे मीनी
बायको जवल केलंव गोला !
या उतार वयान तरी जिंकलेलं पैसे
माझे म्हातारी जवल गर्वाने फेकु दे !
*दर वर्षी मीच कसे हारताव*
*देवा यंदा तरी मला जिकू दे !*

( सगळ्यांसाठी )....
तीन पत्ती,रमी,मेंढी कोट
जुगाजुगी,फुगाफुगी सगळा शेलून बगला!
कनानच या कमनशिबीचा 
कवा निभाव नी लागला !
माझ्याव लागलेला पणवतीचा शिक्का !
एकदा तरी झाकू दे !
*दर वर्षी मीच कसे हारताव*
*देवा यंदा तरी मला जिकू दे !*

Abhilash Apsingekar

#2YearsOfNojoto  कवितेत व्यक्त मी करू काय..
तिचा सोडून दुसरा विचार मनात आलाच नाय!
अरे किती करू तिला मी msg मधून hi
पण साला एक पण reply तिचा आलाच नाय!
किती जरी ठरवलं नाय करायचा तुझा विचार
पण किती अवघड हाय ते माझ्या मनालाच विचार!
आता किती जरी म्हणलं मला ती आवडतच नाय...
पण आतून माझा मन म्हणत
"अरे वेड्या तुझ्या मनात अजून तीच हाय!!! मनात अजून तीच हाय! #poem#कविता #मराठी #मराठीकविता #मानातल्यागोष्टी #प्रेम

karan shelke

read more
तीथ‌आपण चुकत नाय तिथ आपन झुकत नाय

Dhananjay mhalungkar

love

read more
प्रेम... प्रेम... प्रेम... आणी फक्त प्रेम...असत 
प्रेमात माणूस गुंतून जातो.
जातो स्व:तचे भान हरपून 
वेंधळ्यासारखे वागतो का ?
माहीत नाय................
रात्रभर लागत नाय झोप अस का ?
माहीत नाय................
प्रेमात आहे की नाही याची खात्री आहे का ?
माहीत नाय................
प्रेमात होत अस का!!!
माहीत नाय................
प्रेमात कसा! आणी का पडला?
माहीत नाय.................
जखम तिला आणी वेदना मला का होत अस!
माहीत नाय.................
मित्रा यालाच तर प्रेम म्हणतात
यालाच तर प्रेम...प्रेम...प्रेम...आणी फक्त प्रेम म्हणतात. love

vishal patil

ये पण ऐक ना तू मला कधी हो नाय बोलायचं... मराठी language आहे plz try to understand...my...feelings not a language...

read more
पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं,

मला शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुलाच बघायचं,मनाच्या डोळ्यात तुलाच साठवायच पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं...

तुझ्या जवळ राहून सर्व सुख तुला द्यायचं सर्व दुःख तुझं घेऊन तुझं नेहमी तुला हसवायच,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं,

बघता बघता तुझ्या डोळ्यात संपूर्ण जगाला मला विसरायचं,तुझ्या त्या प्रेमळ smile साठी दिवस रात्र झुरायच,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं

आयुष्यात या प्रत्येक सुखात तुझ्या मागे पण दुःखात मात्र सोबत चालायचं,मनातील सर्व काही फक्त तुलाच सर्व सांगायचं,मिठीत घेऊन तुला संपूर्ण जगाला विसरायचं,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं

तू माझ्या छोट्या छोट्या चुकांना बघून माझ्यावर उगीच रुसायच,तुला मनवण्यासाठी मी दिवस रात्र पळायचं शेवटी तू मानून आपण दोघांनीच प्रेमाच्या जगात फिरायचं,पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं

ऐक ना जोपर्यंत श्वास आहे ना माझे मला फक्त तुझ म्हणून राहायचं,पण मी जरी मांडल्या सर्व भावना तुझ्यासमोर तरी तू मला हो नाय बोलायचं.....पण तू मला हो नाय बोलायचं...... #NojotoQuote ये पण ऐक ना तू मला कधी हो नाय बोलायचं...
मराठी language आहे plz try to understand...my...feelings not a language...

Ambadas N Amrutsagar

#वादळ हे कधी_सांगुन येत नाय आणि आम्ही कधी मागुन वार करत #नाय# ! मग ज्यांना_आहे किडा त्यांनी समोरयेउन #नडा# मग त्यांना दाखवतो आपल्या मिञांच्या मैञीचा

read more
#वादळ हे कधी_सांगुन येत नाय 
                आणि 
आम्ही कधी मागुन वार करत
                #नाय#
! मग ज्यांना_आहे किडा त्यांनी समोरयेउन
                #नडा#
मग त्यांना दाखवतो आपल्या 
मिञांच्या मैञीचा

shiva

तीची अन माझी मैत्री.... म्हणजे आमची मैत्री कशी आहे हे शब्दात नाय सांगता येनार तरीदेखील हा एक छोटासा प्रयत्न... तीची अन माझी ओळख whatsapp च्या आभासी जगाच्या एका ग्रुपवर झाली... तसा मी अबोलच जास्त बोलायला नाय आवडत पण तरीही

read more
तीची अन माझी मैत्री....

म्हणजे आमची मैत्री कशी आहे हे शब्दात नाय सांगता येनार
 तरीदेखील हा एक छोटासा प्रयत्न...

तीची अन माझी ओळख whatsapp च्या आभासी जगाच्या एका ग्रुपवर झाली...

तसा मी अबोलच जास्त बोलायला नाय आवडत पण तरीही

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile