Nojoto: Largest Storytelling Platform

Best लढाई Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लढाई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलढाई शायरी, लढाई समानार्थी शब्द मराठी, लढाई समानार्थी शब्द, लढाई मराठी चित्रपट, लढाई फिल्म मिथुन चक्रवर्ती,

  • 3 Followers
  • 2 Stories

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर

Abhishek Panchal

परिस्थितीपुढे हात वर केले आहेत
ते शरणागती म्हणून नाही
तर, ' हो, मी तयार आहे लढण्यासाठी '
हे तिला ठणकावून सांगण्यासाठी #परिस्थिती #लढाई 
#मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile