Find the Best वर्तुळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवर्तुळ समानार्थी शब्द मराठी, वर्तुळातील नक्षी चित्र फोटो, वर्तुळातील नक्षी चित्र, वर्तुळातील नक्षीकाम चित्र, वर्तुळातील चित्र,
Vikrant Gosavi
आयुष्याच्या वर्तुळात पूढे सरकत असताना ती एका त्रिज्ज्ये प्रमाने व तो दुसऱ्या त्रिज्ज्ये प्रमाने एक मेकान समोर आले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचा व्यास पूर्ण केला. #yqbaba #yqdidi #yqtaai #yourquote #वर्तुळ
#yqbaba #yqdidi #yqtaai #yourquote #वर्तुळ
read moreVasundhara Jadhav
जस जश्या बदलत आहेत तारखा आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे तो एक क्षण तिथेच आहे का? की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. ....अगदी वेगाने अगदी जिवाच्या अकांताने नाही समजत... ही आयुष्याचा शेवटाकडे जाणारी धाव असेल का? सोडून गेलेल्या बिंदूपासून .....शेवटच्या बिंदूपर्यंत पोहचवणारं...वर्तुळ ....वसुंधरा जाधव ©vasundhara #वर्तुळ#वसुंधरा जाधव## #leftalone
#वर्तुळ#वसुंधरा जाधव## #leftalone
read moreVasundhara Jadhav
जस जश्या बदलत आहेत तारखा आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे तो एक क्षण तिथेच आहे का? की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. अगदी वेगाने अगदी जिवाच्या अकांताने... समजत नाही हे वर्तुळ आहे का? सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ ....वसुंधरा जाधव #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# #leftalone
Vasundhara Jadhav

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited