Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांगू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांगू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसांगू बाई ना संग नैना, सांगू बाई ना, सांगू भाई, सांगू कशी प्रिया मी, सांगू मी सांगू कुणाला,

  • 3 Followers
  • 4 Stories

Abhishek Panchal

नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे कसे सांगू तुला... #सांगू #कसे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
नाही रे जमलं
तुझ्या इतकं विशाल होणं
सामावून घेणं
वादळालाही आणि पावसाला
नाही राहता आलं शांत
साऱ्या गोंधळामध्येही
हे आभाळा,
कसं सांगू तुला
नाही होता आलं आभाळ नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे
कसे सांगू तुला...
#सांगू #कसे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

मनात खूप काही....
मनात खूप काही साचलय,
सांगू कुणाला,
मनातलं सारं
बोलू कुणाला.......

थकले मी आता
समजून घेणार का
कुणी मला,......
उभारी घेण्यासाठी
बळ मिळेल का मला.....

दिवस रात्र रडत असते
कुढत बसते मी
नाही हिम्मत होत
सांगायला कुणाला......

मन भांभवल्या सारख
झालंय,
त्यावर निराशेचा काळोख
दाटतोय,,
विनाकारण भीती
वाटल्यासारखं होत मला.......

स्त्री म्हणून नाहीतर 
एक मैत्रीण म्हणून 
कुणी समजून घेईल का मला.......
मनात खूप काही आहे
हे सांगू मी कुणाला.....

         #मनातील_भावना #मनातील_वादळ #सांगू #भावनास्थिरनसतात

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे कसे सांगू तुला... #सांगू #कसे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiकसेसांगू#YourQuoteAndMineYourQuoteTai

read more
कसे सांगू तुला,
तुझ्या घराबाहेर चकरा मारायला
आवडते मला.
कसे सांगू तुला,
दुसरी कुणी नाही
जीवनी माझ्या फक्त तूच
पाहिजे मला.
कसे सांगू तुला,
तुझ्या आठवणीत जगायला
आवडते मला.
कसे सांगू तुला,
तुझ्याच कुशीत मरायला ही
आवडेल मला. नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे
कसे सांगू तुला...
#सांगू #कसे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#कसेसांगू#YourQuoteAndMine#YourQuoteTai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे कसे सांगू तुला... #सांगू #कसे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#सांगू#कसेyqtai

read more
कसे सांगू तुला
तू किती आवडते मला.
कसे सांगू तुला,
खूप प्रेम आहे तुज्यावर
पण प्रकट करायला नही जमत मला.
कसे सांगू तुला,
तुझ्याशिवाय क्षणभर ही
जगणे कठीण आहे मला.
कसे सांगू तुला
जरा समजून घे माझ्या भावनांना आणि मला.
कसे सांगू तुला,
इतरांचं काही माहीत नाही
माझा मात्र तुझ्यातच जीव गुंतला. नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय आहे
कसे सांगू तुला...
#सांगू #कसे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#सांगू#कसे#yqtai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile