Nojoto: Largest Storytelling Platform

Best सख्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सख्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसंख्या का मतलब बताएँ, तुजविण सख्या रे song download, समिधाच सख्या या, सख्या रे घायाळ मी हरिणी lyrics, सख्या चला बागा मधी,

  • 5 Followers
  • 17 Stories

Atul waghade

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार. उत्तान शृंगार याचे एक उदाहरण= डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका. सात्विक शृंगार=

read more
आणाभाना घेवू नको 
तू येशील याची खात्री देवू नको
वाट मी पहात राहीन सखे 
तू येशील या कातरवेळी म्हणून सारखे सखे,
हिरमुसून जाईन सखे 
तू त्या कातरवेळी येशील नाही तेव्हा सखे.

 मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
उत्तान शृंगार याचे एक उदाहरण=
डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका.

 सात्विक शृंगार=

Atul Waghade

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार. उत्तान शृंगार याचे एक उदाहरण= डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका. सात्विक शृंगार=

read more
आणाभाना घेवू नको 
तू येशील याची खात्री देवू नको
वाट मी पहात राहीन सखे 
तू येशील या कातरवेळी म्हणून सारखे सखे,
हिरमुसून जाईन सखे 
तू त्या कातरवेळी येशील नाही तेव्हा सखे.

 मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
उत्तान शृंगार याचे एक उदाहरण=
डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका.

 सात्विक शृंगार=

pooja d

सख्या,तुला झालेला त्रास
मला नाही सहन होत।
सुकलेला तुझा चेहरा
मला नाही बघवत ।।
 #सख्या #चारोळी

pooja d

सख्या, आज मन तुझ्याभोवतीच घुटमळतंय....❤️
 #मन  #सख्या #एकओळ

pooja d

सख्या,
तू माझी प्रेरणा।
तू माझं श्रद्धास्थान।
तू माझा विश्वास।
तू जगण्याची आस।
तू माझा परमेश्वर।
तू माझी प्रार्थना ।
तू माझा देश।
तू माझं विश्व। #सख्या

pooja d

प्रिय सख्या,
तुझ्याशिवाय, मी अपूर्ण।
तुझ्याशिवाय, मी शून्य।
तुझ्याशिवाय, मी अस्वस्थ।
तुझ्याशिवाय, मी शांत।
तुझ्याशिवाय, मी अबोल।
तुझ्याशिवाय, मी काहीच नाही। #सख्या #प्रिय #तुझ्याशिवाय #मराठीकविता

pooja d

सख्या, उडाली आता
झोप माझी ।
बघितली जेव्हापासून
काया तुझी ।। #सख्या

pooja d

सख्या,बघूनी तुझी ती काया
मन तयार होई भुईवरी
लोटांगण घ्याया ।। #सख्या  #प्रणय #प्रणयगीत #तीनओळी

pooja d

सख्या, पुरती वेडी
झाले मी प्रेमात तुझ्या ।
प्रत्येक क्षण माझा
केला नावावर तुझ्या ।। #सख्या #तुझ्या #चारोळी #मराठीचारोळी

pooja d

सख्या,का करतोस इतकं प्रेम माझ्यावर
जीव ओवाळून टाकतोस माझ्यावर ।।

मी फक्त दोन शब्द बोलते प्रेमाचे
तुला का वाटतात ते आपुलकीचे ??

प्रेमाची सख्या, मला नाही रे सवय
काही विपरीत घडेल, मन यालाच भीतयं ।।

असेल उत्तर तर सांग मला
का तुझी 'राणी' म्हणतोस मला ।। #प्रेम #सख्या #का #प्रेमकविता #मराठीकविता #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile