Nojoto: Largest Storytelling Platform

Best चिमटा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चिमटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचिमटा का चित्र, चिमटा का उपयोग, चिमटा meaning in english, चिमटा समानार्थी शब्द मराठी, चिमटा मीनिंग इन इंग्लिश,

  • 2 Followers
  • 3 Stories

Ghumnam Gautam

White 
अमीना के जलेंगे हाथ जाने और कितने दिन!
मोबाइल मिलता है, मेले में अब चिमटा नहीं मिलता

©Ghumnam Gautam #love_shayari 
#MOBILE 
#मेला 
#चिमटा 
#ghumnamgautam

Ghumnam Gautam

gaurav

शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #Collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हिरवी झाडे , जवळुन रेल्वे पाहुण हाटेल मधी टकाटक....
  काय रूबाब तो पाहुण पाण्यामंधी नजर मटमट.....
शेतकरी सडेल कांदा  नेतय मारकेटला.....
 ईकड कस ओके काम झाल गुहाटीला.....
 ‌ईकड पणे हाटेल आमच खाशाल तरी काय....
 ‌नाना किती लागत ह्या पोटाला.....
काय नजारा तो तिकडचा वेगळाच अनोखा....
 ‌‌महाराष्ट्रात हिंडा एकदा या माझ्या गावाला.....
 कोणाचा कोण काही कळेना पारड तुटल वजनाचा.....
कशी A.C चालु जोरात थंडीत गुल्फ्या......
   पाई पिट करून वारीला माझे आई बाबा.....
पुण्यवान नेमक कोण काही समजाना....
 मिसळुन गेला महाराष्ट्र कुडच्या कुड.....
  नजरा सगळ्यांच्या T.V कड......
काही तरी करा लवकर किती दिवस रमणार तिकड.....
पेडे घेतले मी खावुन पळाला चोर.....
  सांगा रे त्याला दगडय ते......
शेतकरीच गुटमळला काय आता.....
  पेरून वावरात पाउस पडना.....
बोलणाऱ्याला बोलु देईन वडातान किती, जेवण जाईन....
  गपचुप गपचुप बसुन पाहत फक्त पाहुणं काही बोलन....
कोण काय कोण म्हणत महाराष्ट्र चोरीला गेला.....
  उठुन‌ एकजण सांगु राहील माझ्या सोबत पळुन‌ आला...
   पटल तर पहा नाही तर सांगा 😂😂😂👍
 काढला हळुच चिमटा गागुच नका....
 कातड निघल पार आता तर बोंबला..... शुभ संध्या मित्रहो
आज काहितरी विनोदी लिहा..
#वॉलपेपरकोट१९
 #cinemagraph

#yqtaai #collab #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile