Find the Best क्रांती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutक्रांती दिन, क्रांती समानार्थी शब्द मराठी, क्रांती समानार्थी शब्द, क्रांती सिंह नाना पाटील, क्रांती आणि प्रतिक्रांती,
somnath gawade
चेहऱ्याचा रंग 'गोरा' करून मोबाईलच्या कॅमेऱ्याने जी 'गौरक्रांती' केली तशीच पोटाचा 'घेर' कमी करून 'सुडौलक्रांती' करावी.🤣😂 #क्रांती
yogesh atmaram ambawale
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा, नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा. इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते, सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते. #क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते, तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreShankar kamble
समर शंख फुंकले ,निनादे झडली नौबत, शिंग, तुतारी देशप्रेम उसळो धमन्यातून जयभारत जय द्या ललकारी।१। वीर सपूतांच्या रक्ताने पावन स्वातंत्र्याची गाथा स्मरतो, जपतो पुन्हा नव्याने त्याग, शौर्या झुकतो माथा।२। यज्ञकुंड पेटला क्रांतीचा वाहिली समीधा सर्वस्वाची बलिदानाच्या वेदीवरती शेज सजली नरवीरांची।३। खळाखळा तोडल्या शृंखला बंदीवासे मुक्त माता सप्तकोटी कंठातून घुमती विजयाचे स्वर अन जयगीता।४। शपथ तुम्हाला मायभूमीची आण असें त्या राष्ट्रवीरांची नको फितुरी अन गद्दारी नको गुलामी आता कुणाची।५। जोवर असती नभांगणी हा चंद्र, सूर्य हे तारे फडकत राही प्रिय तिरंगा हिमालयाच्या शिखरे।६। ©Shankar kamble #भारत #स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #स्वातंत्र्य #देशप्रेम #देश #भारतीय #बलिदान #क्रांती
Rajendrakumar Jagannath Bhosale
कलियुगी गोरे मातले ,भारत मातेला गांजले ऋण फेडण्या ह्या मातीचं फडकले निशाण क्रांतीचं ll धृ ll क्रांतीसिहाचे खंदे पाईक क्रांतिवीर हेच खरे नाईक फिरंग्यास शह दिले, अत्याचार ही रोखलेll1ll शेतकऱ्यांचे हे उदगाते बहुजनांचे झुंजार नेते ,सहकाराचे तंत्र1 जाणले,राष्ट्रीय ऐक्य साधलेll2ll ©rajendrakumar bhosale #क्रांती #withyou
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited