Find the Best आपले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआम्हीच आपले कविता, आपले सरकार कर्जमाफी यादी 2020, आपण आपले मित्र, आपले सरकार सेवा केंद्र ग्राम पंचायत, आपले सरकार सेवा केंद्र चालक,
Vinod Umratkar
कधी ज्यांना केलं होतं आपले। शेवटी परके ते परकेच निघाले। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले
Vinod Umratkar
कुणा म्हणू आपले। कुणा म्हणू परके। सर्व आहे सारखे। त्यांच्या सोयीनुसार।। प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.
Atul waghade
अपेक्षा ह्या वाढू लागतात आपल्या माणसांकडून दुःखवू लागतात मन जेव्हा ते डगमगू लागतात आपल्या माणसांकडून. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले
Atul Waghade
अपेक्षा ह्या वाढू लागतात आपल्या माणसांकडून दुःखवू लागतात मन जेव्हा ते डगमगू लागतात आपल्या माणसांकडून. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले
vaishali
आपण ज्यांना आपले मानतो तेच कधीकधी परक्यासारखं वागतात शब्दांनी हृदयावर वार करतात आणि हृदयाला जखम देतात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले
vaishali
हृदयात राहून आपल्या हृद्यावरच वार करतात तोडुनी विश्वास आपला कायमचे परके होतात प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.
somnath gawade
आपल्यानीं दुखावले आहे; शब्दांमध्ये कुठे जोर होता. समजलो ज्यांना आपले; त्यांचाच जीवाला घोर होता. @ सोमचंद्र #आपले
somnath gawade
सगळेच काही सारखे नव्हते. काही आपल्यांमध्ये 'परके' तर परक्यांमध्ये 'आपले' होते. #आपले-परके
#आपले-परके
read moreyogesh atmaram ambawale
आपल्या मनासारखे वागले तरंच आपले नाही तर परके. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले