Find the Best थांब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutथांबा की, थांबते का, थांबतो का, थांबू का, थांबला तो संपला कविता,
Ayesha Ansari
थांब वेड्या मना हेच मी सांगणार कारण या जगातील आनंद प्राप्त करण्यासाठी तो लोभी होणार हे सुख प्राप्त न करता दुसर्यांना सुखी करण्याचे विचार कर व घडव लोकांच्या स्वप्नाचा घर Do Collab on this quote. And add your words of wisdom to it . सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.
Do Collab on this quote. And add your words of wisdom to it . सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.
read moreDHIRAJ SANJAY MALI
एवढा अधीर कशाला वाट बघण्यात आहे मजा मग बेचैन कशाला। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.
read moreDhiraj Mali

read moreAbhishek Panchal
अजून क्षणात डुंबायचं राहिलंय अजून स्वप्न पाहायचं राहिलंय अजून मोकळा श्वास घ्यायचा राहिलाय निजायचा बाक शोधायचा राहिलाय दिवसा, थांब ना जरा अजून तर दिवसच बघायचा राहिलाय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
किती फरक आहे तुझ्यात आणि तुझ्या आठवणीत, एक तुझी आठवण आहे जी आली की जाता जात नाही, आणि एक तू आहे कितीही बोललो "थांब ना जरा" तरी अजिबात थांबत नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#थांब#जरा#yqtaai किती फरक आहे तुझ्यात
yogesh atmaram ambawale
दिवस भर दिसतेस नजरे समोर पाहतो, तरीही तू जाताना 'थांब ना जरा' असंच बोलावसं वाटतं, तुझी आठवणही तुझ्यासारखीच आहे, ना तू थांबत ना तुझी आठवण कितीही बोललो 'थांब ना जरा' तरी निघून जाते डोळ्यात ठेवून तुझी साठवण. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#थांब_जरा#yqtaai#YourQuateAndMine दिवस भर दिसतेस
yogesh atmaram ambawale
नको अधीर होऊस, जरा थांब वेड्या मना. आतुर तू जिला पाहण्या, काय तू ही आहेस तिच्या मना. घे समजून मनातील, तिच्या ही भावना. नको अधीर होउस, जरा थांब वेड्या मना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited