Nojoto: Largest Storytelling Platform

Best ४० Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ४० Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about४०० मीटर वर्ल्ड रिकॉर्ड, ४०७ टाटा, ४०४, ४०, ४००००,

  • 2 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत राहा आणि मस्त राहा. #गोडवा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवडा हा प्रेमीजनांचा,
गोडव्या मनांचा,हळव्या भावनांचा..
प्रेम सप्ताह मध्ये आज,
शुभेच्छा देतो चॉकलेट दिनाच्या.
चॉकलेट सम गोडवा वाढावा नात्याचा,
प्रेमात अखंड बुडालेल्या प्रेमीजनांचा.
🍫🍫🍫🍫 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा1
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile