Nojoto: Largest Storytelling Platform

Best सोप्प Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सोप्प Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसोप्प गणपती चित्र, सोपे चित्र दाखवा, सोप चित्र, सोपी मेहंदी, सोपे ग्रीटिंग कार्ड,

  • 1 Followers
  • 1 Stories

prem maghade

#Heartbeat 💔ek premveda

read more
......@अधुर स्वप्न माझं@.....

#रोजचं बोलता बोलता जणू मला #तुझी सवयच होऊन गेली"

#येत राहते रोज स्वप्नात माझ्या #विरह मला तो देऊन गेली"

#आवडतेस सखे मला तू सांगू तरी #कसं"

#अकांत मनाच्या #यातना मनात दाटून ठेवू तरी #कसं"

#बोलणं वाटत असेल जरी सोप्प पण ते कधी #सोप्प मात्र कधीच नसतं"

#बोललो असतो मी सर्वकाही माझ्या मनातल पण #तुला  ते चुकीचं वाटलं असतं"

#शब्द येत नाही ओठी माझ्या #तुला पाहतांनाच मागे सरतात"

#बोलावे काय म्हणावे काय तुजला #शब्द माझे मात्र मनातच जिरतात"

pravin
                               Ek premveda 💔 #Heartbeat 💔ek premveda

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile