Find the Best सोडून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसोडून देणे meaning in english, सोडून meaning in english, सोडून जाऊ नको दूर, जाऊ नको सोडून दूर, झाल्यावर आई बाप सोडून,
R.K.
जी म्हणत होती मला कधी जाऊ नको सोडून, तीच काल न सांगताच गेली सोडून, जी कधी म्हणत होती की जीवन जगू दोघे मिळून, तीच काल एकट्याला सोडून गेली पळून। -R.K.
Pallavi Phadnis
तुला वाटते मी सोडून सगळे पाश, आणि सोडावा मी श्वास सगळेच बंध सुटून जातील आणि मग एकमेकातून मोकळे होतील मी तरी कुठे अडकायचे म्हणते,मी ही जिवंत असून रोजच मरते आता हा श्वास ,ही भास वाटतो उगाच खोल उसाशांनी गळा दाटतो उगाच देह जीर्ण करून ,मरणाची वाट बघत कशाला जगायचे,फुला सारखा देह ,सोडून निर्माल्य होवून वाहत्या पाण्यात वाहत जायचे माझी डोळ्यांची निरांजने ,रोज देवाला ओवाळतात त्यातील ज्योती हळूवार विझण्याची वाट पाहत असतात पण कधी तरी त्याचे,मला निरोप असतात,अजून तुझ्या कर्माच्या मी गाठी सोडवतोय ,आणि बळेच वेळेला मी अडवतोय , जेंव्हा सुटतील सगळ्या गाठी,तेंव्हा मी केवळ तुझा असेल आणि तुझा विरक्त आत्मा माझ्यासाठी पल्लवी फडणीस,भोर✍
Avishkar Ramteke
आमच्या जवळच्या व्यक्तीने बाबांना मुलासाठी मोठे स्वप्न पाहणे सोडून दे असे म्हटले होते , माझ्या बाबांनी त्यालाच दूर सोडून दिले ,याला जर प्रेम म्हणतात न तर मग स्वप्न पूर्ण करायची वेळ आली आहे . #grab it #motivation
✍️Sushil Kedare
एकटेपणा ह्या हृदयात दुःखाचा सागर वाहून येईल, जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल. शोधत बसशील मला तू सगळीकडे पण मी दिसणार नाही, मीच नसेल आयुष्यात तुझ्या बाकी असेल सर्व काही, राहणार काळोखच सुशिल जिवनात पहाटेच उजेड कसा होईल, जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल. #एकटेपणा
Vaibhav Thorat
कधीचं वाटलं नव्हतं असं काही होईल एकटं सोडून मला ती मधेच निघून जाईल कळलंच नाही अचानक असं का झालं जाताना मग तिच्या डोळ्यात पाणी आलं काय झालं नक्की अजूनही कळत नाही समजून घ्यायचं सोडून ती मात्र भांडत जाई विसरून जावं सगळं असं दोघांनाही वाटतंय दूर होऊन दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटतय झालं तरी काय असं शोधून सापडतही नाही कोसळणाऱ्या सरीसारखा गैरसमज वाढतच जाई long time
long time
read moreIsha Kharat_24
तो...... कविता लिहू म्हणते पण शब्द तो घेऊन गेला भावना त्यात असुदे वाटतं पण मन तो घेऊन गेला भविष्याच स्वप्न त्यात हवय वाटतं पण भविष्यच तो घेऊन गेला सुखाचे क्षण त्यात असुदे वाटतात पण तू फक्त दुःख देऊन गेला कोणावर तरी विश्वास ठेवावासा वाटतो पण तो विश्वास तोडून गेला काहीतरी आपलं लिहावसं वाटतं पण त्याच्या भेटण्याचा पश्चाताप फक्त ठेवून गेला माझं भविष्य लिहावसं वाटतं पण आयुष्य तो घेऊन गेला दुःखी त्या ला आधार घ्यावासा वाटतो पण माझी शक्ती तो घेऊन गेला जगण्याचा अर्थ त्यात असावा असं वाटतो पण जगन तो व्यर्थ करून गेला...... तो सोडून गेला. असा तो सोडून गेला....... #Athvan
अंkush
सागराच्या लाटा जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने जातात काहीतरी किनाऱ्यावर सोडून .. मनाचेही असेच , येतात वेगाने लाखो वाईट विचार काही जातात , तर काही द्यावे आपणच सोडून ....
☺️Vishu☺️
नको जाऊ ना मला सोडून कोणासोबत मी राहू सवय झाली तुझी मला कशी राहू मी तुझ्यावाचून काय कमी पडल ते सांग ना मला सगळं करेल तुझ्यासाठी बस्स मला सोडून नको जाऊ 😓😓
😓😓
read more