Find the Best म्हणतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभारताला india का म्हणतात, पाण्याला जीवन असे का म्हणतात, भारताला इंडिया का म्हणतात, आठवडा का म्हणतात, पृथ्वीला वसुंधरा का म्हणतात,
कृष्णभक्ती...
नाते कशाला म्हणतात..., ज्याला स्वतःचा किंवा समाजाचा विचार न करता स्वतःच्या रक्तप्रमाणे जपले जाते त्याला नाते असे म्हणतात...
Aarti Raut
त्याच वळणावर्ती मन अडकून पडलय त्याच दिशांकडे पाहून रडू लागलय तुझ्या नसण्याचा त्रास होतोय आणि असण्याची अपेक्षा अस म्हणतात जगात कोणीही आपल नसत अस म्हणतात सावलीही साथ सोडून निघून जाते खर वाटत कधी कधी माणसाच्या मनात कधी के चाललंय हे माणसाला ही ठाऊक नसता अंधार झाला की सावलीला ही स्वतःच भान नसता दोष माणसाचा नसतो दोष परिस्तिथी चा असतो आणि तो आपल्याला च झेलायला लागतो कारण आपण त्याच वळणावर अडकून पडलेलो असतो आरती राऊत
Dhananjay mhalungkar
प्रेम... प्रेम... प्रेम... आणी फक्त प्रेम...असत प्रेमात माणूस गुंतून जातो. जातो स्व:तचे भान हरपून वेंधळ्यासारखे वागतो का ? माहीत नाय................ रात्रभर लागत नाय झोप अस का ? माहीत नाय................ प्रेमात आहे की नाही याची खात्री आहे का ? माहीत नाय................ प्रेमात होत अस का!!! माहीत नाय................ प्रेमात कसा! आणी का पडला? माहीत नाय................. जखम तिला आणी वेदना मला का होत अस! माहीत नाय................. मित्रा यालाच तर प्रेम म्हणतात यालाच तर प्रेम...प्रेम...प्रेम...आणी फक्त प्रेम म्हणतात. love
love
read moreSharvari Pawar
जे दुसऱ्यांसाठी आयुष्य पणाला लावतात त्यांना भारतीय सैन्य म्हणतात जे स्वताचं प्रेम सोडून देतात त्यांना भारतीय सैन्य म्हणतात जे अतिशय जीवलग मित्र सोडून देतात त्यांना भारतीय सैन्य म्हणतात जे आई सोडून येतात त्यांना भारतीय सैन्य म्हणतात ज्यांच्यामुळे आपण सुखात आहोत त्यांना भारतीय सैन्य म्हणतात👨🏻✈♥🙏🏻
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited