Nojoto: Largest Storytelling Platform

Best असते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसते का मतलब, सापाला नाक असते का, रविवारी सुट्टी का असते, मंदिरात कासव का असते, देवळात कासव का असते,

  • 81 Followers
  • 329 Stories

RavindraSingh Shahoo

#हेकेखोर(मराठी)

read more
हेकेखोर
विनाकारण गोंधळून जायची
कित्येक जणांना मुळी उपजत सवयच असते 
अशी व्यक्ती बहुधा हेकेखोर असते 
किरकोळ व क्षुल्लक बाबतीत अडकत असते 
प्रत्येक गोष्टीत शंका घेण्यापायी 
निरर्थक बाबींना चिकटून बसते 
आणि तकलादू बहाणे पुढे करून 
अगदी ठामपणे रेटत असते 
विवादास आमंत्रण देऊन 
व्यर्थ तणावास कारणीभूत ठरते
कुणी ही कसेही समजावले तरी 
ह्यांना काही उमगत नसते 
भल्या चांगल्या संबंधांना हट्टापायी
निष्कारण गमावून बसते! 
द्वारा:- रविंद्र सिंघ शाहू #हेकेखोर(मराठी)

Bajarang Jadhav

read more
*प्रयत्न सोडून देऊ नका.......*
*कधी कधी चाव्यांच्या 🗝*
*जुगड्यात शेवटची चावी त्या*
 *कुल्पाची असते.🔐*. 
*ज्या कुल्पामध्ये*
 *आपले ध्येय बंद असते.*.
    
🌹🙏 *शुभ रात्री*  🙏🌹

Vishwas Sonawane

Marathi status

read more
आपण काय आहोत हे
 फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते.
बाकी दुनिया आपल्या बद्दल
फक्त अंदाज लावत असते.
                 🙏 Marathi status

rajesh darakhe

read more
प्रेम करने सोपे असते ,पण त्याला देणं खूप कठीन असते, म्हणूनच प्रेम प
गुलाबाचे फुल असते

Som

read more
*शब्द* !!!  
शब्द बोलला जातो,
शब्द पाळला जातो,
शब्द राखला जातो,
एव्हढेच काय !   शब्द दिलाही जातो
पण; पाळण्याचे कोणीही कुठेही ठरवलेले नसते ! 

शब्दाँना  किम्मत असते, 
शब्दांची  गमँत असते, 
शब्दांची दिम्मतही असते, 
या उपर शब्द बाणही असतो, 
काळजाचा ठाव आणि घाव शब्दच घेतो !  

शब्द भिजलेले, 
शब्द निजलेले, 
शब्द भाजलेले, 
नैतिकतेच्या व्यासपीठावर
अनैतिकतेचे हत्यार जेँव्हा शब्द होतात
तेँव्हा शब्द खजिलही झालेले असतात ! 

शब्द धुंद असतात , 
शब्द मंद असतात , 
शब्दाना गंधही असतो , 
पण; राजकिय व्यासपीठावर
समाजाला भ्रमिष्ठ करणारे सुद्धा शब्दच असतात ! 
शब्द लाजाळू ,  
शब्द लाचार , 
शब्द पराक्रमीही , 
वीरत्वाची प्रचीतीही शब्दानेच येते ! 
शब्द बंडाचे निशाण , 
शब्द बदलाचे वारे , 
शब्द दिवसाचे तारे , 
न बोलता सान्गणारेही शब्दच असतात ! 
प्रपंच शब्दांचा , 
कल्लोळ भावनांचा , 
क्षण आपुलकीचा , 
बांधही शब्दांचा फुटत असतो ! 
अक्षरत्वाच्या जाणिवेला
चंगळवादाने पोखरले आहे , 
आज सर्वच व्यासपीठावर
शब्दानेच वाग्देवतेवर बलात्कार होत आहे ! 
                           बलात्कार होत आहे ! 
                               ------ *अभ्युदय*

Som

read more
*शब्द* !!!  
शब्द बोलला जातो,
शब्द पाळला जातो,
शब्द राखला जातो,
एव्हढेच काय !   शब्द दिलाही जातो
पण; पाळण्याचे कोणीही कुठेही ठरवलेले नसते ! 

शब्दाँना  किम्मत असते, 
शब्दांची  गमँत असते, 
शब्दांची दिम्मतही असते, 
या उपर शब्द बाणही असतो, 
काळजाचा ठाव आणि घाव शब्दच घेतो !  

शब्द भिजलेले, 
शब्द निजलेले, 
शब्द भाजलेले, 
नैतिकतेच्या व्यासपीठावर
अनैतिकतेचे हत्यार जेँव्हा शब्द होतात
तेँव्हा शब्द खजिलही झालेले असतात ! 

शब्द धुंद असतात , 
शब्द मंद असतात , 
शब्दाना गंधही असतो , 
पण; राजकिय व्यासपीठावर
समाजाला भ्रमिष्ठ करणारे सुद्धा शब्दच असतात ! 
शब्द लाजाळू ,  
शब्द लाचार , 
शब्द पराक्रमीही , 
वीरत्वाची प्रचीतीही शब्दानेच येते ! 
शब्द बंडाचे निशाण , 
शब्द बदलाचे वारे , 
शब्द दिवसाचे तारे , 
न बोलता सान्गणारेही शब्दच असतात ! 
प्रपंच शब्दांचा , 
कल्लोळ भावनांचा , 
क्षण आपुलकीचा , 
बांधही शब्दांचा फुटत असतो ! 
अक्षरत्वाच्या जाणिवेला
चंगळवादाने पोखरले आहे , 
आज सर्वच व्यासपीठावर
शब्दानेच वाग्देवतेवर बलात्कार होत आहे ! 
                           बलात्कार होत आहे ! 
                               ------ *अभ्युदय*

R.K.

read more
या काचेवरील पाणी सुद्धा जागेवर थांबले असते,
जेव्हा माझ्या प्रियेचे रूप त्याला दिसले असते।
-R.K.

कृष्णभक्ती...

read more
जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला त्याचे दुःख सांगत असेल ,
तर आपण कोणत्याही स्थितीत असलो तरीही , 
त्या व्यक्तीला समजून घेणे आणि धीर देणे खूप महत्वाचे असते ,
कारण त्या व्यक्तीला त्या वेळेला तरी आपल्या आधाराची गरज असते...

Vrishali G

..

read more
भरती ओहोटी माझ्या भावनांची नेहेमीच होत असते 
तु जवळ नसताना त्याचीच तर मला सोबत असते ..

बुद्धराज गवळी

सत्यता

read more
जर पाखरांमध्ये ही
धर्म जातीभेद असते
रक्तरंजीत केव्हांच मग
हे आकाश झाले असते


राजन
8928852476 सत्यता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile