Find the Best पहिला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसांगतो तुम्हाला पहिला प्यार, गणाध्यक्ष पहिला song download, पहिला पाऊस कविता, श्रीमत् दासबोध दशक पहिला स्तवन नाम, गांधींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग,
शुभ पडघान
झोपडीच्या दाराशी दर्शन देण्यास अवतरला जणू साक्षात सावळा हरी...!! मातीच्या बेधुंद सुगंधी अत्तराने माखून दैन्य मिटविण्या आल्या पावसाच्या सरी...!! #पहिला पाऊस...!! ©शुभ पडघान
kalyani dhabale
हा पाऊस.... हा पासून हवा हवा सा वाटणारा चिंब भिजून त्यात दुःखच विसर पडणारा.. हा पाऊस दोन मनाला एकत्र आणणारा दूर असूनही त्यांचे स्पंदने पोहचवनारा हा पाऊस मन आणि शरीर भिजणार मला तुझी करून सोडणारा... हा पासून हवा हवा सा वाटणारा तुझी आठवण देऊन हळूच हसवून जाणारा...... कीटी म्याव.. #mydiary#पहिला पाऊस
मानससूत्र
प्रेमाच्या नात्यांचा पहिला अविष्कारक,, बासरीला सूर देणारा पहिला बालक,, लाखांहून जास्त गोधनाला सांभाळणारा पहिला गोपाळ,, भक्तीरंग,प्रेमरंग,शामरंगाची रास करणारा पहिला नटराज,, सर्व उपनिषदांचा दोग्द्धा गोपालनंदन आज आपल्यात पुन्हा प्रगट व्हावा हीच कृष्णमयीं कृष्णाष्टमी... 💐शुभं कृष्णावतरणं भवतु:💐 🌷श्री.मानसराज शास्त्री🌷 #कृष्ण जन्माष्टमी
#कृष्ण जन्माष्टमी
read moreVin's Bansode
पहिला पाऊस नि पहिला शब्द टिपले कवितेत यमक पूर्ण नजरेत हया घेऊन मोजले थेंब काळोख ढगात अंधारले उजेळ प्रीत सखी तू उतरली कवितेत. #पहिला पाऊस
#पहिला पाऊस
read moreVin's Bansode
पहिला पाऊस नि पहिला शब्द टिपले कवितेत यमक पूर्ण नजरेत हया घेऊन मोजले थेंब काळोख ढगात अंधारले उजेळ प्रीत सखी तू उतरली कवितेत. #पहिला पाऊस
#पहिला पाऊस
read moreShivani Tonpe
❤पहिला पाऊस🌧 पहिला पाऊस तुझ्या सोबतीचा एकमेकांत फुलून आलेल्या मोहक शहारांचा पहिला पाऊस मनसोक्त भिजण्याचा ओल्या चिंब देहावर नकळत होणाऱ्या त्या नाजुक स्पर्शाचा पहिला पाऊस जाणीव तू सोबत असल्याची मग पुन्हा बेधुंद बरसून मनी काहूर जागवून आठवण करून देण्याची शिवानी टोणपे🥰 पहिला पाऊस🌹🌧️
पहिला पाऊस🌹🌧️
read moreavinash atkad
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘 -Gattu- 😘😘😍 (मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..
#पहिला पाऊस , पहिली कविता..
read moreKailas Tidke
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो.. तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो.. ®कैलास #पहिला पाऊस
#पहिला पाऊस
read moreSantosh Dethe
देवाला बोललो मी कधी #मेलो तर मला #तारा बनव कारण #तीने एेखादी #WISH मागितली तर #पहिला मी #तुटुन पडेण #फक्त #Pilluसाठी.#… santosh❤