Find the Best ज्यांनी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutज्यांनी चोर की कहानी, ज्यांनी समुद्र प्राशन केले, ज्यांनी,
prakash maroti totewad
सखे.. पुसटल्या आहेत त्या पाऊल खुणा ज्यांनी आयुष्यभर काळजात घर केलं होतं... होय सखे त्याच पाऊलखुणा ज्यांनी उध्वस्त केलं माझं आयुष्य.. माझं जीवन.. माझं जगणं... क्षणात. सखे.. तुझे तेच पाऊल तुझी तीच खुण पुसटशी जरी लागते चाहूल.. काळीज धस्स.. करतंय. मी ठेवलंय स्वतःला बंदिस्त साखळदंडात जखडून.. पण तरीही अंतर्मनातील गाभाऱ्यात पुन्हा शोधतो मी तुझ्या जपलेल्या पाऊलखुणा... होय तुझ्याच पाऊलखुणा... ( आशाई ) प्रकाश तोटेवाड पंढरपूर पाऊलखुणा
पाऊलखुणा
read moreSara Patil
अ आ इ पासून A B C D पर्यंत शिकवले ज्यांनी मला शतशः अभिवादन करते त्या शिक्षकांच्या कार्याला... ज्ञानाची मशाल घरोघरी पेटवून उजेड त्यांनी केला अंधारकडून प्रकाशाकडे जा असा संदेश दिला... अज्ञान रुपी अंधारातून बाहेर त्यांनी काढले... विद्यार्थ्यांचे सुप्त गुण त्यांनी बरोबर ओळखले विद्यार्थ्यांच्या भविष्याला त्यांनी दिला आकार मुलांनी सुद्धा केले शिक्षकांचे स्वप्न साकार विद्या दाना साठी ज्यांनी आयुष्य केले समर्पित त्या सर्व शिक्षकांना करते माझी कविता अर्पित पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान शिकवले आजूबाजूचे जग स्वतःच्या अनुभवातून दाखवले कायम घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे हा मंत्र सांगितला हा ज्ञानाचा झरा माणसांच्या मनातून वाहता केला सर्वगुण संपन्न आचरण ठेवावे हीच असते शिक्षकांची इच्छा खऱ्याअर्थाने ह्याच ठरतील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शिक्षक दिन विशेष
शिक्षक दिन विशेष
read moreMahesh Lokhande
वंदन गुरूंना प्रथम वंदन आद्यगुरुला जिने मला जन्म दिला.... दुसरे वंदन गुरुजींना ज्यांनी ज्ञानकक्षु दिला .... तिसरे वंदन मित्र गुरूला ज्यांनी नित्य आधार दिला .... चौथे वंदन त्या सर्वांना ज्यांनी नवं अनुभव दिला... पाचवे वंदन ग्रंथ गुरूंना ज्यांनी जीवनी अर्थ दिला... सहावे वंदन सद्गुरूंना ज्यांनी मोक्ष मार्ग दिला.. कवी-महेश लोखंडेसर9604908854 वंदन गुरूंना
वंदन गुरूंना
read moreमहादेव जरे
🔝👹👉🏻 *ज्यांनी ⚠ज्यांनी मला आज 🔥 नाकारलं ⚠त्यांना उद्या⚠ पश्चात्ताप 🔥करायला🔥 लावेन 🔥शब्द आहे 🔥आपला..* *╰☞⇉🇲a̷h̷a̷d̷e̷v̷ 👹🇯J̷a̷r̷e̷⇇☜╯* ❣💑 ⛳ *"प्रेमवेडी पोरं"*⛳ 💑❣ *╠┉☞$†A†u$🤴🏻ĸÏǸG☜┉╣*
🔝👹👉🏻 *ज्यांनी ⚠ज्यांनी मला आज 🔥 नाकारलं ⚠त्यांना उद्या⚠ पश्चात्ताप 🔥करायला🔥 लावेन 🔥शब्द आहे 🔥आपला..* *╰☞⇉🇲a̷h̷a̷d̷e̷v̷ 👹🇯J̷a̷r̷e̷⇇☜╯* ❣💑 ⛳ *"प्रेमवेडी पोरं"*⛳ 💑❣ *╠┉☞$†A†u$🤴🏻ĸÏǸG☜┉╣*
read moreShashi Tile
आपल्याला जे हवं, जे पाहिजे, जे मिळवायचं मग तेच करा.. उगाचंच इच्छा नसताना नको असलेल्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.. वर्तमानाचा विचार करायला जाल तर भविष्य गमावून बसाल.. इतिहास साक्षी ज्यांनी हृदयाचं ऐकलं ती असामान्य ठरली आणि ज्यांनी दुसऱ्याचं ऐकलं ती सामान्य राहिली.. हृदयाचं ऐका आणि जाग जिंका.. मग पहा विचार करून, तुमच्या हृदयाला काय सांगायचं आहे ते !
Sharwan Kumar Suman
🚩 *आज गुरुपौर्णिमा* 🚩 *सर्व प्रथम मला ज्यांनी जन्म दिला त्या माझ्या आई-वडिलांना प्रणाम.* माझ्या सर्व शिक्षकांना प्रणाम🚩🙏🏻🙏🏻 माझ्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी चांगल शिकवलं(लहान आणि मोठे)त्या माझ्या सर्व मित्रांना प्रणाम🙏🏻 *गुरूपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..* 🌸🌸🌸🌸 😊 *मंगलमय शुभ प्रभात*😊
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited