Find the Best बहिणीच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबहिणीची मुलगी in english, बहिणीच्या वाढदिवसाच्या कविता, बहिणीचा वाढदिवस कविता, बहिणीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बहिणीचा आधार भावाला,
Dipakraj Suryawanshi
💞 नात भाऊ बहिणीच. 👫 थोड खोडकर थोड भांडखोर. पण एकमेकांशिवाय एक सेकंद ही नाही राहवत. ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे. ❤️काव्यदीप...✍️ आईला त्याची चुगली पण तीच करते. आई रागवायला लागली तर. नाही करणार आई तो पुन्हा सागणारी हि तिच असते. ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे. आई नंतर, भावाची दुसरी आईच ती असते. त्याची पहिली मैत्रीण ही तिचं असते. थोडी, हिटलर, प्रेमळ, काळजी करणारी. ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे. गोड बोलून तिचे काम करून घेणारी तीच असते. नाही ऐकल्यावर. मग मी सागुन देईल आईला तुला कोणाचे कॉल येते. थोड हिटलर निखळ नात हे भाऊ बहिनीचेच असते. ❤️काव्यदीप...✍️ थोडे दिवस राहते सोबती त्याचा. उडून जाते, पाखरा सारखी भूर्ररर कन केव्हाच. करमेना अजिबात त्याला तिच्याविना. घर झाले शांत त्याचा मस्तिविना . आठवण येते त्याला प्रत्येक क्षणाला आईला विचारतो ताई येईल केव्हा होती जवळ तेव्हा भांडण तुमची प्रत्येक क्षणाला आता विचारतोय ताई येईल केव्हा. _Dipakraj surywanshi ❤️ #नात #भाऊ #बहिणीच# #bro#sis
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited