Nojoto: Largest Storytelling Platform

Best जय_महाराष्ट्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जय_महाराष्ट्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Devanand Jadhav

Swapnil Huddar

read more
#RIPRohitSardana मनामनात, रगारगात अवघा,
बसतो माझा महाराष्ट्र...
कुशीत घेतलेल्या प्रत्येकाला,
जपतो माझा महाराष्ट्र...
संस्कृतीच्या विविधतेपुढे,
नमतो माझा महाराष्ट्र...
कलागुणांच्या संगतीत,
रमतो माझा महाराष्ट्र,
अंगावर धावून येणाऱ्या संकटाशी,
लढतो माझा महाराष्ट्र,
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना,
नडतो माझा महाराष्ट्र,
अशक्त, आजारी, थकलेला सध्या,
दिसतो माझा महाराष्ट्र,
कणखर, खंबीर उभं राहणं त्यातून,
शिकतो माझा महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🚩
#जय_महाराष्ट्र #१मे
- स्वप्नील हुद्दार

©Swapnil Huddar

Prashant Khandare

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile